PBKS vs KKR | अर्शदिप सिंह ने दिला KKR ला झटका, पहिल्याच ओवरमध्ये घेतल्या एवढ्या विकेटा

मित्रानो, टाटा आयपीएल 2023 ची सुरुवात झाली आहे आज आयपीएल ची दुसरी मॅच आहे तर ही मॅच PBKS vs KKR यांच्यामध्ये होत आहे. तर पंजाब किंग द्वारा 192 रन चां टार्गेट देण्यात आला आहे. पण आता पंजाब चे बॉलर्स कोलकाता नाईट रायडर्स च्या टीम वर भारी पडत आहे.

नक्की काय घडलं

आता सुरू असलेल्या मॅच मध्ये कोलकाता टीम ल पंजाब कडून सुमारे 192 रन च टार्गेट देण्यात आला आहे. पंजाब किंग ची बॉलिंग सुरू आहे तर यामध्ये अर्शदीप सिंह ला पहिलाच ओव्हर देण्यात आला आहे. आता या ओव्हर मध्ये अर्षदिप ने विकेट घेण्यास सुरुवात केली आहे. तर चला जाणून घेऊ अर्शदिप ने पहिल्या ओव्हर्मध्ये किती विकेट घेतल्या.

अर्षदीप ने पहिल्या ओव्हर मध्ये घेतल्या दोन विकेट्स

कोलकाता नाईट रायडर्स ची बॅटिंग सुरू असताना पंजाब टीम कडून आर्शदिप सिंह ने बॉलिंग ची सुरुवात केली आणि चक्क पहिल्याच ओव्हर मध्ये घेतल्या दोन विकेट. या विकेट मुळे कोलकाता नाईट रायडर्स चे टीम वर खूप जास्त प्रेशर आले आहे. तर आता पुढे मॅच मध्ये काय घडेल हे लवकरच जाणून घेऊया.

अर्शदिप ने पहिल्याच ओव्हर मध्ये शॉर्ट बॉल टाकून M singh ला कॅच आऊट केले आहे आणि नंतर A Roy ला सुद्धा कॅच आऊट केले आहे. यांच्याद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे बॉलिंग करण्यात येत असल्याचे दिसत आहे. आता राहिलेले शेवटचे 2 ओव्हर मध्ये किती विकेट पटकवतील याची सगळेजण आशंका पाहत आहे.

आजच्या सामन्यात कोणती टीम विजयी ठरणार आहे हे पाहण्यासाठी खाली कॉमेंट करा व तुमची माहिती द्या.

Leave a Comment