IPL 2023: 5 खेळाडू जे यंदाच्या IPL ला खेळणार नाही
IPL 2023: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या लेखामध्ये आज आपण या लेखात अश्या 5 खेळाडूंची माहिती देणार आहोत हे या वर्षी आयपीएल नाही खेळणार आहे, तुम्हाला सगळ्यांना या 5 खेळाडूंची कमतरता या आयपीएल मध्ये भासणार आहे. आयपीएल ल भारतात सन म्हणून साजरा केला जातो, भारतातील प्रत्येक कोपऱ्यात आयपीएल सुरू असताना खेळाडू आणि टीम … Read more