चेन्नई सुपर किंग चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | CSK Lowest Score in IPL

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉगमध्ये आज आपण या लेखात चेन्नई सुपर किंग ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर आतापर्यंत कोणत्या टीम ने सर्वात कमी रन काढले याची सुद्धा माहिती जाणून घेऊया.

आता आयपीएल 2023 ची सुरुवात होण्यातच आहे, तर हे आयपीएल सीजन सुरू असताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न येतात त्यातीलच एक म्हणजे आतापर्यंत चेन्नई सुपर किंग ने सर्वात कमी किती रन काढले? तर चला आता या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.

चेन्नई सुपर किंग हा एक अतिशय चांगला संघ आहे सोबतच या संघाची कप्तऻनी भारताचे पूर्व कॅप्टन महेंद्रसिंह धोनी करतात तर आता या टीमने सर्वात कमी रन किती काढले तर हा सर्वांचा प्रश्न आहे. तर चला संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये जाणून घेऊया.

हे पण वाचा: आयपीएल मधील सर्वात जास्त “मॅन ऑफ द मॅच” अवार्ड विजेता | Most Man of the Match IPL Winner

चेन्नई सुपर किंग चां आयपीयल मधील आतापर्यंत चा सर्वात कमी स्कोअर किती आहे? | CSK Lowest Score in IPL

चेन्नई सुपर किंग चां आयपीयल मधील आतापर्यंत चा सर्वात कमी स्कोअर किती आहे? | CSK Lowest Score in IPL

ही टीम सगळ्यात चांगल्या आयपीएल टीम पैकी एक आहे जी की आतापर्यंत चार वेळा आयपीएल जिंकली आहे. ज्यात 2010, 2011, 2018 आणि 2021 या वर्षी आयपीएल cup ची विजेता ठरली आहे. Csk ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये मुंबई इंडियन्स समोर 79 रन काढून सर्वात कमी स्कोअर केला आहे. तर 2013 मध्ये वानखेडे स्टेडियम वर झालेल्या आयपीएल मध्ये त्यांच्या द्वारा हा स्कोअर बनवण्यात आला होता.

हे पण वाचा: आयपीएल मध्ये सर्वात जास्त रन कोणी बनवले | Highest Score in IPL

1. CSK (79 all out) vs MI in 2013 season

मुंबई इंडियन्स विरूध्द चेन्नई सुपर किंग यांच्या 2013 आयपीएल सीजन मध्ये चेन्नई द्वारा 79 रणावर सगळेजण आऊट होऊन सर्वात कमी स्कोअर करण्याचे सांगितले जात आहे. या मॅच मध्ये चेन्नई द्वारा सर्वात खराब परफॉर्मन्स दाखवण्यात आला होता. MI द्वारा यात एक चांगली भूमिका निभावन्यात आली होती.

चेन्नई सुपर किंग्ज द्वारा 4 ओव्हर मध्ये फक्त 18 रन वर 4 विकेट होत्या. यात चेन्नई टीमचे सगळे खेळाडू हे 79 रन वर आऊट झाले. हाच चेन्नई टीम चां आयपीएल मधला सर्वात कमी स्कोअर आहे.

हे पण वाचा: आयपीएल पॉईंट्स टेबल 2022 | Last Year IPL Points Table

2. CSK (97 all out) vs MI in 2022 season

2013 नंतर पुन्हा 2022 मध्ये मुंबई समोरच चेन्नई ने सर्वात कमी स्कोअर केला आहे. या मॅच मध्ये चेन्नई द्वारा 97 रन च स्कोअर बनवला गेला आहे. या मॅच मध्ये सुद्धा MI द्वारा टॉस जिंकण्यात आला होता आणि त्यांनी बॉलिंग करण्याचे ठरवले. CSK द्वारा पहिल्या 6 ओव्हर मध्येच पाच विकेट घेतल्या गेल्या आणि त्यांचे फक्त 29 रन होते

परंतु या मॅच मध्ये चेन्नई ने मुंबई ला हरवन्याचे खूप प्रयत्न केले पण ते जमले नाही. कॅप्टन महेद्रसिंग धोनी द्वारा या मॅच मध्ये 33 बॉल मध्ये 36 रन काढण्यात आले.

हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल च्या इतिहासातील 10 सर्वात महागडे खिलाडी | Most expensive players in IPL

चेन्नई सुपर किंग ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले याची यादि | CSK Lowest Score in IPL List

तसेच आम्ही तुम्हाला खाली एक टेबल दिला आहे ज्यात आम्ही चेन्नई सुपर किंग्ज द्वारा आतापर्यंत कोणत्या मॅचेस मध्ये सर्वात कमी स्कोअर करण्यात आला याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असणारच

ScoreOversRRInnsAgainstVenueDate
7915.25.152MIWankhede5 May 2013
9716.06.061MIWankhede12 May 2022
10919.05.731RRJaipur4 May 2008
10917.46.162MIChennai26 Apr 2019
110/820.05.51DCDelhi10 Apr 2012
112/820.05.62RCBChennai21 May 2008
112/920.05.61DCChennai15 Apr 2010
11219.55.641MIChennai4 Apr 2012
114/420.05.71KKRKolkata7 May 2011
114/920.05.71MISharjah23 Oct 2020

हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi

Conclusion

आम्ही आपल्याला या लेखात चेन्नई सुपर किंग्ज चां सर्वात कमी स्कोअर किती आहे याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला या माहितीबद्दल अजून कोणती अडचण येत असेल तर तुम्ही या लेखात विचारू शकता आम्ही आपल्याला सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.

FAQs

Q1. CSK Tim द्वारा आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर करण्यात आला आहे

नाही आतापर्यंत च्या आयपीएल मध्ये सर्वात कमी स्कोअर हा RCB द्वारा करण्यात आला आहे.

Q2. आतापर्यंतचां सियसके चां सर्वात कमी स्कोअर किती?

CSK ने आतापर्यंत 79 हा सर्वात कमी स्कोअर केला आहे.

Q3. CSK ने आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर कोणाविरुद्ध केला आहे?

सर्वात कमी स्कोअर हा मुंबई इंडियन्स समोर करण्यात आला आहे.

Q4. CSK ने सर्वात कमी स्कोअर कोणत्या स्टेडियम वर केला आहे?

CSK द्वारा सर्वात कमी स्कोअर मुंबई येथील वानखेडे स्टेडियम वर करण्यात आला आहे.