Delhi Capitals Lowest Score in IPL: दिल्ली कॅपिटल्स चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर

Delhi Capitals Lowest Score in IPL: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉगमध्ये आज आपण या लेखात दिल्ली कॅपिटल्स ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर आतापर्यंत कोणत्या टीम ने सर्वात कमी रन काढले याची सुद्धा माहिती जाणून घेऊया.

आता आयपीएल 2023 ची सुरुवात होण्यातच आहे, तर हे आयपीएल सीजन सुरू असताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न येतात त्यातीलच एक म्हणजे आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स ने सर्वात कमी किती रन काढले? तर चला आता या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.

दिल्ली कॅपिटल्स हा एक अतिशय चांगला संघ आहे सोबतच या संघाची कप्तऻनी भारताचे कॅप्टन रोहित शर्मा करतात तर आता या टीमने सर्वात कमी रन किती काढले तर हा सर्वांचा प्रश्न आहे. तर चला संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये जाणून घेऊया.

हे पण वाचा: चेन्नई सुपर किंग चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | CSK Lowest Score in IPL

दिल्ली कॅपिटल्स चां आयपीयल मधील आतापर्यंत चा सर्वात कमी स्कोअर किती आहे? | Delhi Capitals Lowest Score in IPL

IPL 2022: Bowlers shine for Delhi Capitals as PBKS bowled out for lowest  total of season – ThePrint – ANIFeed

Delhi Capitals ही टीम सगळ्यात चांगल्या आयपीएल टीम पैकी एक आहे जी की आतापर्यंत एकही वेळा आयपीएल जिंकली नाही आहे. ज्यात हा टीम एकही वेळा qualify सुद्धा नाही झाली आहे. Delhi Capitals ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये मुंबई इंडियन्स समोर 66 रन काढून सर्वात कमी स्कोअर केला आहे. तर 2017 मध्ये Feroz Shah Kotla, Delhi स्टेडियम वर झालेल्या आयपीएल मध्ये त्यांच्या द्वारा हा स्कोअर बनवण्यात आला होता.

हे पण वाचा: SRH Lowest Score in IPL: सनराईज हैद्राबाद चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर

दिल्ली कॅपिटल्स ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले याची यादि | Delhi Capitals Lowest Score in IPL List

तसेच आम्ही तुम्हाला खाली एक टेबल दिला आहे ज्यात आम्ही दिल्ली कॅपिटल्स द्वारा आतापर्यंत कोणत्या मॅचेस मध्ये सर्वात कमी स्कोअर करण्यात आला याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असणारच.

हे पण वाचा: मुंबई इंडियन्स चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | MI Lowest Score in IPL

S.NoScoreAgainstGroundDateResult
0166/10Mumbai IndiansDelhi06-05-2017MI Won by 146 Runs
0267/10Kings XI PunjabMohali30-04-2017KXIP Won by 10 Wickets
0380/10Sunrisers HyderabadHyderabad04-05-2013SRH Won by 6 Wickets
0483/10Chennai Super KingsDelhi18-04-2013CSK Won by 86 Runs
0584/10Chennai Super KingsAbu Dhabi21-04-2014CSK Won by 93 Runs
0687/10Rajasthan RoyalsMumbai30-05-2008RR Won by 105 Runs
0795/10Royal Challengers BangaloreDelhi26-04-2015RCB Won by 10 Wickets
0895/10Mumbai IndiansDelhi10-04-2011MI Won by 8 Wickets
0998/10Kolkata Knight RidersKolkata10-04-2016KKR Won by 9 Wickets
1099/10Chennai Super KingsChennai01-05-2019CSK Won by 80 Runs

हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi

Conclusion

आम्ही आपल्याला या लेखात दिल्ली कॅपिटल्स चां सर्वात कमी स्कोअर किती आहे याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला या माहितीबद्दल अजून कोणती अडचण येत असेल तर तुम्ही या लेखात विचारू शकता आम्ही आपल्याला सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.

FAQs

Q1. Delhi Capitals द्वारा आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर करण्यात आला आहे?

नाही आतापर्यंत च्या आयपीएल मध्ये सर्वात कमी स्कोअर हा RCB द्वारा करण्यात आला आहे.

Q2. आतापर्यंतचां दिल्ली कॅपिटल्स चां सर्वात कमी स्कोअर किती?

Delhi Capitals ने आतापर्यंत 66 हा सर्वात कमी स्कोअर केला आहे.

Q3. Delhi Capitals ने आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर कोणाविरुद्ध केला आहे?

सर्वात कमी स्कोअर हा MI समोर करण्यात आला आहे.

Q4. Delhi Capitals ने सर्वात कमी स्कोअर कोणत्या स्टेडियम वर केला आहे?

Delhi Capitals द्वारा सर्वात कमी स्कोअर Delhi येथील Feroz Shah Kotla, Delhi वर करण्यात आला आहे.

हे पण वाचा: PBKS Lowest Score in IPL: पंजाब किंग्ज चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर

Leave a Comment