TATA IPL 2023: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या लेखामध्ये आज आपण या लेखात आयपीएल मध्ये सगळ्यात जास्त धावांची पार्टनरशिप कोणी केली आहे या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या खेळाडूंच्या पार्टनरशिप चां टेबल सुद्धा देणार आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या partnership बद्दल माहिती मिळेल. तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये.
आता आयपीएल 2023 ची सुरुवात होणार आहे जेणेकरून सगळे आयपीएल बघण्यासाठी एकदम आतुरतेने वाट बघत आहे. अश्यातच आयपीएल सुरू असताना प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न येतात ज्यांचे उत्तर त्यांना माहिती नसते त्यातील एक प्रश्न म्हणजे “आयपीएल मध्ये सर्वात जास्त धावांची पार्टनरशिप कोणाची आहे?” असे अनेक प्रश्न येतात, पण त्यातील या एका प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात जाणून घेण्याचे प्रयत्न करूया. जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणते प्रश्न येत असतील तर आम्हाला खाली कॉमेंट मध्ये कळवा आम्ही सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
हे पण वाचा: आयपीएल वेळापत्रक 2023 | IPL Schedule 2023 in Marathi – Time Table, Fixtures, Venues, Team-wise Captains 2023
TATA IPL 2023: ओपनिंग पार्टनरशिप
आयपीएल किंवा कोणत्याही क्रिकेट मध्ये ओपनिंग पार्टनरशिप ही अतिशय जास्त महत्वाची असते, आता खूप वेळेस विरुद्ध टीमची पहिली विकेट लवकरात लवकर घ्यावी अशी इच्छा असते. पण काही ओपनिंग खेळाडूंचे पार्टनरशिप पाहून तुम्ही दंग व्हाल, यातीलच एक partnership बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. जी आतापर्यंत ची सर्वात जास्त धावांची IPL Opening पार्टनरशिप आहे. तर चला जाणून घेऊया एकदम डिटेल मध्ये माहिती.
जर ओपनिंग पार्टनरशिप ही एकदम चांगली बनली असेल तरच समोरचे येणारे खेळाडू ही एकदम मोकळेपणाने रन बनवू शकतात. कारण त्यांच्यावर टीमचे काही प्रेशर राहत नाही. तर आता जाणून घेऊया की आयपीएल मध्ये कोणत्या खेळाडूंची ओपनिंग पार्टनरशिप ही सर्वात जास्त धावांची पार्टनरशिप बनली आहे.
हे पण वाचा: IPL Umpire Salary 2023: जाणून घ्या आयपीएल मध्ये अंपायर ची Salary किती असते
आयपीएलची सर्वोच्च सलामी भागीदारी | Highest Opening Partnership IPL
आयपीएल च्या 2022 सीजन मध्ये Lucknow Super Giants च्या आधी येणाऱ्या kl Rahul आणी Quintan Dcock द्वारा ही पार्टनरशिप बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये या खेळाडूंनी 200+ रणांची पार्टनरशिप बनवून आयपीएल मध्ये इतिहास बनवला आहे. यामध्ये De Kock ने 70 बॉल मध्ये सुमारे 140 रन काढले आहे. आणि त्याला सोबत के एल राहुल ने सुद्धा 70 रनांची पारी खेळली आहे ज्यामध्ये या दोघांनी मिळून 210 runs काढून आयपीएल मध्ये एक इतिहास घडवला आहे. हा विक्रम यांनी कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द केला आहे.
तर या दोघांचा हा धावांचा खेळ आयपीएल मध्ये सगळ्यात जास्त ओपनिंग पार्टनरशिप बनवण्याचा रेकॉर्ड बनला आहे. तर या आधी हा रेकॉर्ड सनराईस हैद्राबाद च्या ओपनिंग खेळाडू David Warner and Jonny Bairstow द्वारा बनवण्यात आला आहे. लखनौ टीम द्वारा यांचा हा रेकॉर्ड तोडून एक विक्रम बनवण्यात आला आहे.
हे पण वाचा: TATA IPL 2023: आयपीएल च्या तिकीट ऑनलाईन बुक कश्या करायच्या | How to book IPL tickets online
आयपीएल 2019 मध्ये RCB आणि SRH यांच्यात झालेल्या मॅच मध्ये David Warner and Jonny Bairstow द्वारा सुमारे 185 runs काढून एक विक्रम नोंदविला गेला होता. तर highest opening partnership 2019 चां रेकॉर्ड हा David Warner and Jonny Bairstow यांच्या नावावर होता.
तर या आधी आयपीएल 2017 मध्ये KKR टीम च्या खेळाडूं द्वारा हा विक्रम नोंदविण्यात आला होता, यामध्ये KRR चे ओपनिंग खेळाडू Chris Lynn and Gautam Gambhir यांच्या द्वारा गुजरात लॉइन्स टीम विरुद्ध 184 रन बनवून हा विक्रम नोंदविला गेला होता.
हे पण वाचा: TATA IPL 2023: आयपीएल चा आजचा सामना कसा पाहायचा? | How to watch today’s IPL match?
तसेच आयपीएल मध्ये काही partnership अश्या आहेत ज्यानी सुद्धा खूप जास्त रन काढून एक रेकॉर्ड तयार केले आहेत तर त्यांची माहिती आम्ही तुम्हाला खाली देणार आहोत.
2020 मध्ये, KL राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध PBKS ची सलामी देताना 183 धावा केल्या , परंतु तरीही राहुल तेवतियाच्या आयुष्यात एकदाच पूर्ण केल्याबद्दल त्यांचा पराभव झाला.
हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल च्या इतिहासातील 10 सर्वात महागडे खिलाडी | Most expensive players in IPL
त्याच मोसमात, CSK चे शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस यांनी 181 नाबाद धावा जोडून पंजाबवर 10 गडी राखून विजय मिळवला; विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पुनरावृत्ती केली.
हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi
भागीदार | धावा | विकेट | संघ | विरोध | ठिकाण | जुळण्याची तारीख |
क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल | 210* | १ला | LSG | v KKR | मुंबई | १८ मे २०२२ |
जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर | १८५ | १ला | सनरायझर्स | RCB मध्ये | हैदराबाद (डेक्कन) | 31 मार्च 2019 |
गौतम गंभीर आणि ख्रिस लिन | 184* | १ला | केकेआर | v गुज लायन्स | राजकोट | 7 एप्रिल 2017 |
KL Rahul & Mayank Agarwal | 183 | १ला | किंग्ज इलेव्हन | v रॉयल्स | शारजाह | 27 सप्टेंबर 2020 |
रुतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉनवे | 182 | १ला | CSK | SRH मध्ये | पुणे | 1 मे 2022 |
शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस | 181* | १ला | सुपर किंग्ज | v किंग्ज इलेव्हन | दुबई (DSC) | 4 ऑक्टोबर 2020 |
विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल | 181* | १ला | आरसीबी | v रॉयल्स | मुंबई | 22 एप्रिल 2021 |
ख्रिस गेल आणि टीएम दिलशान | १६७ | १ला | आरसीबी | v योद्धा | बेंगळुरू | 23 एप्रिल 2013 |
सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथ | १६३* | १ला | मम भारतीय | v रॉयल्स | जयपूर | 20 मे 2012 |
डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो | 160 | १ला | सनरायझर्स | v किंग्ज इलेव्हन | दुबई (DSC) | 8 ऑक्टोबर 2020 |
मायकेल हसी आणि मुरली विजय | १५९ | १ला | सुपर किंग्ज | RCB मध्ये | चेन्नई | 28 मे 2011 |
अॅडम गिलख्रिस्ट आणि व्हीव्हीएस लक्ष्मण | १५५* | १ला | चार्जर्स | v मम भारतीय | मुंबई | 27 एप्रिल 2008 |
जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल | १५५ | १ला | रॉयल्स | v कॅपिटल्स | मुंबई | 22 एप्रिल 2022 |
डेव्हिड वॉर्नर आणि रिद्धिमान साहा | १५१* | १ला | सनरायझर्स | v मम भारतीय | शारजाह | ३ नोव्हेंबर २०२० |
Mahela Jayawardene & Virendra Sehwag | १५१ | १ला | डेअरडेव्हिल्स | v मम भारतीय | दिल्ली | 21 एप्रिल 2013 |
ख्रिस गेल आणि विराट कोहली | 147 | १ला | आरसीबी | v किंग्ज इलेव्हन | बेंगळुरू | 18 मे 2016 |
डेव्हिड वॉर्नर आणि वीरेंद्र सेहवाग | 146 | १ला | डेअरडेव्हिल्स | v किंग्ज इलेव्हन | दिल्ली | 23 एप्रिल 2011 |
अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन | 144 | १ला | रॉयल्स | v सुपर किंग्ज | अहमदाबाद | 19 एप्रिल 2015 |
मुरली विजय आणि मायकेल हसी | 139* | १ला | सुपर किंग्ज | v किंग्ज इलेव्हन | मोहाली | 10 एप्रिल 2013 |
डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन | 139 | १ला | सनरायझर्स | v KKR | हैदराबाद (डेक्कन) | 30 एप्रिल 2017 |
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन | 138 | १ला | कॅपिटल्स | v सुपर किंग्ज | मुंबई | १० एप्रिल २०२१ |
डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन | १३७* | १ला | सनरायझर्स | v गुज लायन्स | राजकोट | 21 एप्रिल 2016 |
अॅडम गिलख्रिस्ट आणि पॉल वॅल्थाटी | 136 | १ला | किंग्ज इलेव्हन | v चार्जर्स | हैदराबाद (डेक्कन) | 16 एप्रिल 2011 |
Conclusion
आम्ही आपल्याला या ब्लॉग मध्ये highest opening score in ipl बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे, तर यामध्ये जर तुम्हाला कोणतीही अडचण आली असेल तर तुम्ही आम्हाला खाली कॉमेंट च्या माध्यमातून विचारू शकता सोबतच जर तुम्हाला आयपीएल बद्दल काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हला विचारू शकता आम्ही आपल्या सगळ्या प्रश्नांचे उतार देण्याचा प्रयत्न करू.
हे पण वाचा: Tata IPL 2023: सगळ्या टीम चे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू (All Rounder) खेळाडू जाणून घ्या
1 thought on “TATA IPL 2023: आयपीएलची सर्वोच्च सलामी भागीदारी | Highest Opening Partnership IPL”