IPL 2023: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या लेखामध्ये आज आपण या लेखात आयपीएल 2022 मध्ये सर्वात जास्त रन कोणी बनवले याची माहिती घेणार आहोत, सोबतच कोणत्या टीम ने मिळून जात रन बनवले याची सुद्धा माहिती सांगणार आहोत तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयपीएल 2023 ची सुरुवात होण्यातच आहे तर बहुतांश लोकांच्या मनात आयपीएल बद्दल अनेक प्रश्न येतात, तर त्यातील एक प्रश्न म्हणजे आयपीएल मध्ये सर्वात जास्त रन कोणी बनवले? तर या प्रश्नाचे उत्तर आज आपण या लेखात जाणून घेऊया सोबतच कोणत्या टीमने आयपीएल मध्ये सर्वात जात रन बनवले हे सुद्धा जाणून घेऊया.
आयपीएल मध्ये सर्वात जास्त रन कोणी बनवले | Highest Score in IPL
आता आपण 2008 ते 2022 मध्ये झालेल्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात जास्त रन कोणत्या टीम ने बनवले याची माहिती जाणून घेऊया. तर आयपीएल चां सर्वात जास्त मोठा score 263/5 आहे, जो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर द्वारा आयपीएल 2013 मध्ये पुणे वॉरियर्स च्या विरुद्ध बनवण्यात आला होता. या मॅच मध्ये क्रिस गेलं द्वारा इतिहास घडविण्यात आला होता ज्यात त्याने 66 बॉल मध्ये 175 रन काढले होते ज्यामध्ये 17 छक्के त्याच्या द्वारा मारण्यात आले होते.
आता या रेकॉर्ड ला 7 वर्षे झाले आहेत परंतु कोणत्याच टीम कडून हा रेकॉर्ड तोडला गेला नाही आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने आतापर्यंत एकपण आयपीएल सीजन जिंकले नाही आहे परंतु त्यांचा हा रेकॉर्ड सुद्धा कोणी तोडू शकला नाही आहे, त्यांनी 2 वेळा highest score रेकॉर्ड बनविला आहे.
मागच्या वर्षी झालेल्या आयपीएल मध्ये 230 रन च्या वरते कोणती टीम गेली नाही आहे, पण या वर्षी 2023 मध्ये अनेक रेकॉर्ड बनतील अशी आशा करूया.
आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावा (Highest Runs in IPL History)
तुम्हाला सांगू इच्छितो की आयपीएल मध्ये सध्याच्या स्थितीत विराट कोहली ने सर्वात जास्त रन बनवले आहे, सोबतच त्याची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने सुद्धा एक highest score चां रेकॉर्ड बनवला आहे. तर विराट कोहली यांच्या नावावर 6624 रन च रेकॉर्ड बनला आहे, तर दुसऱ्या नंबर वर भारताचा खेळाडू शिखर धवन आहे ज्याने 6244 रन बनवून हा रेकॉर्ड बनवला आहे. तर तिसऱ्या ठिकाणी डेव्हिड वॉर्नर ने 5881 रन बनवून रेकॉर्ड बनवला आहे.
Conclusion
आम्ही आपल्याला या लेखात आयपीएल मध्ये सर्वात जास्त रन कोणी बनवले | Highest Score in IPL बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे आशा करतो की तुम्हा सगळ्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल, जर या महीतबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.
2 thoughts on “आयपीएल मध्ये सर्वात जास्त रन कोणी बनवले | Highest Score in IPL”