TATA IPL 2023: आयपीएल च्या तिकीट ऑनलाईन बुक कश्या करायच्या | How to book IPL tickets online

TATA IPL 2023: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आम्ही तुम्हाला या लेखात आयपीएल च्या तिकीट ऑनलाईन बुक कश्याप्रकारे करता येईल या बद्दल माहिती सांगणार आहोत. तसेच ही पोस्ट वाचली की तुम्ही सुद्धा तुमच्या घरिबसून ऑनलाईन आयपीएल ची तिकीट बुक करू शकणार आहात. तर चला जाणून घेऊ आयपीएल तिकीट बुक कशी करायची.

आता भारताचा सर्वात मोठा सण म्हणजेच टाटा आयपीएल 2023 ची सुरुवात होणार आहे ज्यामुळे खूप सारे लोक आयपीएल स्टेडियम मध्ये जाऊन बघण्यास इच्छुक असतात तर आता बहुतांश लोकांना आयपीएल ची तिकीट कशी काढायची याची माहिती नसते त्यामुळे त्यांना तिकीट मिळत नाही आणि ते स्टेडियम मध्ये मॅच पाहायला जाऊ शकत नाही. तर आता या लेखात आम्ही तुम्हाला आयपीएल तिकीट ऑनलाईन कशी काढायची याबद्दल संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये देणार आहोत.

भारतात सर्व राज्यातील लोक आयपीएल 2023 ची वात पाहत असतात, तर या वेळेस आयपीएल सुमारे 2.5 महिने चालणार आहे तर यातील एक तरी मॅच तुम्हाला स्टेडियम मध्ये पाहायला आवडेलच तर या साठी तिकीट बुक करण्याची संपूर्ण प्रोसेस आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत, तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये.

हे पण वाचा: TATA IPL 2023: आयपीएल चा आजचा सामना कसा पाहायचा? | How to watch today’s IPL match?

IPL ticket online booking 2023

IPL ticket online booking 2023

जर तुम्हाला आयपीएल ची तिकीट बुक करायची असेल तर 2 प्रकारे करू शकता तर त्यातील एक म्हणजे ऑफलाईन आणि दुसरा म्हणजे ऑनलाईन. तर आता जर तुम्हाला घरी बसून तिकीट काढायची असेल तर तुम्ही ऑनलाईन काढू शकता यात तुम्ही bookmyshow, TicketGenie, insider.in, Eventsnow आणि Paytm सारख्या ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म चां वापर करू शकता. तर चला आयपीएल प्रेमींनी जर तुम्हाला आयपीएल ची तिकीट बुक करायची असेल तर लवकर आम्हाला कळवा आम्ही आपली तिकीट बुक करण्यास तुमची मदत करणार. तर चला खाली जाणून घ्या की ऑफलाईन आणि ऑनलाईन आयपीएल तिकीट बुक कशी करायची.

हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल च्या इतिहासातील 10 सर्वात महागडे खिलाडी | Most expensive players in IPL

ऑफलाईन आयपीएल तिकीट कशी काढायची

ऑफलाईन आयपीएल तिकीट कशी काढायची

जर तुम्हाला आयपीएल ची ऑफलाईन तिकीट काढायची आहे तर तुम्ही ज्या स्टेडियम मध्ये आयपीएल मॅच होणार आहे तिथे जाऊन तिकीट काढू शकता. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की आयपीएल पाहायला खूप जास्त गर्दी असते त्यामुळे तुम्ही आयपीएल मॅच च्या आधीच्या दिवशीच तिकीट काढू शकता.

खूप सारे लोक हे आयपीएल ची टिकीट काढण्यासाठी स्टेडियम मध्ये असलेल्या काउंटर वर जातात व तिकीट काढतात. परंतु आयपीएल चालू असणाऱ्या दिवशी आयपीएल पाहणाऱ्यांची गर्दी असते त्यामुळे तुम्हाला तिकीट मिळणे कठीण होते, तर चला जाणून घेऊया की कश्याप्रकारे तुम्ही ऑनलाईन घरिबासून आयपीएल तिकीट बुक करू शकता.

  • इंद्रजित सिंग बिंद्रा स्टेडियम
  • बारसापारा क्रिकेट स्टेडियम
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
  • होळकर क्रिकेट स्टेडियम
  • सवाई मानसिंग स्टेडियम
  • एम.ए. चिदंबरम स्टेडियम
  • ईडन गार्डन्स कोलकाता
  • वानखेडे स्टेडियम
  • अरुण जेटली स्टेडियम
  • एम. चिन्नास्वामी स्टेडियम

हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi

ऑनलाईन आयपीएल तिकीट कशी बुक करायची

आता जर तुम्हाला ऑनलाईन जर आयपीएल तिकीट बुक करायची आहे तर त्यात तुम्हाला आम्ही काही वेबसाईट दिल्या आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तिकीट बुक करू शकणार आहे, पण त्याची आम्ही तुम्हाला काही प्रोसेस दिली आहे तर चला जाणून घेऊया.

  • सगळ्यात आधी आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट दिल्या आहे त्यातील एक वेबसाईट निवडा.
  • आता त्या वेबसाईट ला गूगल वर search करा, नंतर तुम्हाला तिथे खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला आता त्या वेबसाईट मध्ये sign up करण्याचे ऑप्शन पाहायला मिळणार आहे.
  • नंतर तुम्हाला स्पोर्ट्स ऑप्शन सुद्धा बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये IPL 2023 COMING SOON ऑप्शन पाहायला मिळेल.
  • नंतर तुम्हाला ज्या दिवशीची जे पण मॅच पहायची असेल त्याला सीलक्ट करा, आता तुम्हाला तुमची सीट कन्फर्म करावी लागेल.
  • आता तुम्हाला check out च option पाहायला मिळेल जिथे तुम्हाला credit card किंवा debit card चां उपयोग करून payment करावं लागेल.
  • Payment केल्यावर तुम्हाला confirmation चां ईमेल किंवा एसएमएस पाहायला मिळेल.
  • आता यामध्ये तुम्हाला तिकीट होम डिलिव्हरी चे ऑप्शन सुद्धा दिले जाते, परंतु लक्षात ठेवा तिकीट घरी यायला सुमारे 3-4 दिवसाचा वेळ लागतो.
  • जर तुम्हाला आयपीएल पाहायला जायचे असेल तर तुमच्याकडे तिकीट ची प्रिंट असणे खूप जास्त गरजेचे असते. कारण प्रिंट काउंटर वर दाखवल्यावर तुम्हाला आत मध्ये एंट्री दिली जाते.

हे पण वाचा: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 साठी संघ | आयपीएल 2023 कर्णधार आणि खेळाडूंची यादी

WebsiteLink
BookMyShow Visit here
Insider.in Visit here
TicketGenie Visit here
EventsNow Visit here
Paytm Visit here
IPLT20 Visit here

आयपीएल तिकीट कॅन्सल केल्यास पैसे वापस मिळतात का?

आता असे खूप लोक असतात ज्यानी आधीच आयपीएल ची तिकीट बुक केलेली असते परंतु त्यांना मॅच च्या दिवशी काही काम निघते, तर अश्या वेळेस त्यांना तिकीट कॅन्सल करून पैसे रिटर्न हवे असते तर तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाईन च वापर करून तुम्ही तिकीट काढली आणि ती कॅन्सल केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम वापस दिली जात नाही. कारण तिकीट बुक करतानाच त्याच्याकडून नो रिटर्न चे status दिले जाते, त्यामुळे जर तुमचे जाणे एकदम पक्के असेल तरच तुम्ही ऑनलाईन आयपीएल तिकीट बुक करा नाहीतर स्टेडियम मध्ये जाऊन ऑफलाईन सुद्धा तिकीट काढू शकता.

हे पण वाचा: डब्लूपीएल मधील सगळ्या टीम व त्या टीमच्या मालकांची नावे | Names of all the teams in WPL and their owners

आयपीएल तिकीट ची किंमत

आता आपल्या सगळ्यांना वाटत असेल की प्रत्येक मॅच ची तिकीट किंमत ही वेगळी असते, तर हे बरोबर आहे ज्या टीम ल जास्त लोकप्रियता आहे त्या मॅच ची तिकीट जास्त असते. तसेच या मध्ये तुम्हाला स्टेडियम ची capacity पाहून सुद्धा तिकीट ची किंमत ठरवता येते. आता यामध्ये तुम्हाला जर काही blocks दिले जातात. तुम्ही जेवढे जवळ बसून आयपीएल पाहाल तेवढीच जास्त तिकीट तुम्हाला मोजावी लागते. तर आम्ही तुम्हाला example म्हणून खाली काही टीम मॅचे आणि त्यांची तिकीट price दिली आहे.

  • चेन्नई सुपर किंग्जच्या तिकिटाची किंमत 500 ते 1000 रुपये आहे.
  • त्याच दिल्ली कॅपिटल्सच्या तिकिटाची किंमत 750 ते 14500 पर्यंत आहे.
  • सनराइज हैदराबादच्या तिकीटाची किंमत 500 ते 4000 पर्यंत आहे.
  • कोलकाता नाईट रायडर्सची किंमत 400 ते 800 रुपयांपर्यंत आहे.
  • किंग्स इलेव्हन पंजाबच्या तिकिटाची किंमत 950 ते 8500 पर्यंत आहे.
  • राजस्थान रॉयल्सच्या तिकिटाची किंमत 500 ते 15000 पर्यंत आहे.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या तिकिटाची किंमत 1750 ते 35000 पर्यंत आहे.
  • आणि मुंबई इंडियन तिकिटाची किंमत ₹800 ते ₹8000 पर्यंत आहे.

हे पण वाचा: आयपीएल वेळापत्रक 2023 | IPL Schedule 2023 in Marathi – Time Table, Fixtures, Venues, Team-wise Captains 2023

Conclusion

आम्ही तुम्हाला वरते आयपीएल तिकीट बुकिंग ऑनलाईन बद्दल सांगितले आहे तसेच ही तिकीट ऑनलाईन आणि ऑफलाईन कश्याप्रकारे बुक करायची याची माहिती सुद्धा दिली आहे, आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल. जर तुम्हाला आयपीएल तिकीट बुक करण्यास काही समस्या येत असेल तर तुम्ही आम्हाला खाली कॉमेंट करून सांगू शकता आम्ही आपल्या सगळ्या अडचणी दूर करू.

FAQs On IPL Ticket Booking 2023

Q1. आयपीएल पाहण्यासाठी टिकीट कशी बुक करायची?

तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन प्रकारे आयपीएल तिकीट बुक करू शकता.

Q2. आयपीएल टिकीट मॅच क्या आधीच कशी बुक करायची?

तुम्ही Bookmyshow, iplt20.com किंवा Paytm सारख्या ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म चां वापर करून तिकीट बुक करू शकता. तसेच यामध्ये तुम्हाला जिथे आयपीएल पाहण्यासाठी जागा पाहिजे तिथे तुम्ही सीट बुक करू शकता.

Q3. आयपीएल ची तिकीट किती रुपयांची आहे?

आयपीएल च्या तिकीट ची किंमत प्रत्येक वेळेस वेगळी असते, तर यामध्ये तुम्हाला 400 रुपयांपासून ते 26000 रुपयांपर्यंत तिकीट पाहायला मिळते.

हे पण वाचा

2 thoughts on “TATA IPL 2023: आयपीएल च्या तिकीट ऑनलाईन बुक कश्या करायच्या | How to book IPL tickets online”

Leave a Comment