TATA IPL 2023: आयपीएल चा आजचा सामना कसा पाहायचा? | How to watch today’s IPL match?

TATA IPL 2023: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आम्ही तुम्हाला या लेखात आयपीएल चा आजचा सामना कसा पाहायचा, आजचा सामना कोणता आहे? तसेच आजचा सामना किती वाजता आहे या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. तर चला जाणून घेऊया आयपीएल फ्री मध्ये का कशे पाहायचे.

आतापर्यंत आयपीएल पाहण्यासाठी तुम्हाला OTT सबस्क्रिप्शन घेणे गरजेचे होते, नाहीतर तुम्हाला काही इललिगल ॲप च्य मदतीने आयपीएल फ्री मध्ये पाहायला मिळत असे, परंतु त्या ॲप मुळे काही वेळ माघे आयपीएल मॅच दिसत असे तसेच त्यामुळे तुमचा interest हा कमी होते असे. परंतु आज आम्ही तुम्हाला आयपीएल चा आजचा सामना फ्री मध्ये कसा पाहायचा हे सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

हे पण वाचा: आयपीएल वेळापत्रक 2023 | IPL Schedule 2023 in Marathi – Time Table, Fixtures, Venues, Team-wise Captains 2023

आजचा आयपीएल सामना कसा पाहायचा

आयपीएल चा आजचा सामना कसा पाहायचा

जर तुम्हाला आतापर्यंत आयपीएल 2023 पाहण्यासाठी OTT चे सबस्क्रिप्शन हवे होते. कारण आयपीएल दाखवण्याचे राईट्स हे Disney Hotstar द्वारा खरेदी करण्यात आले होते. परंतु आता हे राईट्स अंबानी द्वारा खरेदी करण्यात आले आहे. जेणेकरून तुम्हाला या वर्षी एकदम फ्री मध्ये लाईव्ह आयपीएल पाहायला मिळेल.

या साठी फक्त तुम्हाला जियो सिनेमा हे ॲप्लिकेशन इंस्टॉल करणे गरजेचे आहे. हे ॲप इंस्ताल केल्यावर तुम्हाला डायरेक्ट फ्री लाईव्ह आयपीएल मॅच दिसेल, तसेच यामध्ये तुम्हाला 4k quality मध्ये सुद्धा मॅच पाहायला मिळणार आहे. तर चला आजचा आयपीएल सामना जियो सिनेमा वर फ्री मध्ये पहा.

हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल च्या इतिहासातील 10 सर्वात महागडे खिलाडी | Most expensive players in IPL

आयपीएल 2023 चां आजचा सामना कोणता?

आता प्रत्येक जनाला हाच प्रश्न असतो की आज कोणती आयपीएल मॅच असेल. तर तुम्हाला सांगू इच्छितो की आयपीएल 2023 द्वारे जो टाइम टेबल दिला जातो त्याच्या मदतीने आपण आज कोणता सामना खेळला जाणार हे पाहू शकतो. तर हा सामना कोणती टीम कोणत्या टिमसोबत खेळेल हे सुद्धा पाहू शकतो.

जर तुमच्याकडे आयपीएल टाईम टेबल नसेल तर तुम्ही गूगल वर Today IPL match किंवा आजचा आयपीएल सामना अश्या प्रकारचे keyword सर्च करू शकता जेणेकरून गूगल द्वारा तुम्हाला आजची मॅच कोणती आहे आणि कोणासोबत आहे याची संपूर्ण माहिती मिळेल.

जर तुम्हाला आजच्या आयपीएल सामन्याची एकदम डिटेल मध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही iplt20.com या वेबसाईट वर जाऊ शकता जेणेकरून तुम्हाला आजचा सामना कोणता हे कळेल. सोबतच सामना कोणासोबत खेळला जाईल व आज कोणत्या टीम मध्ये कोणते खेळाडू खेळणार याची सुद्धा संपूर्ण माहिती दिली जाते. तर या सगळ्याच्या मदतीने तुम्ही आजचा सामना जानू शकता.

हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi

आज आयपीएल चा सामना किती वाजता खेळला जाईल?

मित्रांनो काही वेळेस आयपीएल चे एकच दिवसी 2 सामने असतात त्यामुळे आजचा कोणता सामना किती वाजता असेल याचा प्रश्न सर्वांना असतो. तर तुम्हाला सांगू इंच्चीतो आयपीएल time table मध्ये सामन्याची तारीख व सामन्याचा टाईम दिला असतो. जो वेळ टाईम टेबल मध्ये असतो त्याच वेळात सामना खेळला जातो.

तुम्ही गूगल वर search करून सुद्धा आजच्या सामन्याची वेळ काय हे बघू शकता. जर तुम्हाला आजचा सामना पाहायचा आहे तर फ्री मध्ये जियो सिनेमा ॲप वर जाऊन पाहू शकता.

हे पण वाचा: Tata IPL 2023: सगळ्या टीम चे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू (All Rounder) खेळाडू जाणून घ्या

आज चा सामन्यात कोणता संघ विजयी ठरेल?

आता जो आयपीएल च सामना होईल यामध्ये कोणता संघ विजयी ठरेल, असे प्रश्न खूप लोकांच्या मनात येतात परंतु हे कोणालाच माहिती नसते कारण सामन्यात विजय घेण्यासाठी पूर्ण खेळ संपल्यावर वर माहिती होते. परंतु अश्या अनेक prediction वेबसाईट आहे ज्यावर फक्त predict केले जाते की आजच्या सामना कोणता संघ जिंकणार.

तर हे कधी एकदम बरोबर येते तर काही वेळेस चुकते. त्यामुळे आजचा सामना कसा होईल आणि कोण जिंकेल हे फक्त सामना संपल्यावर माहिती होत असते.

हे पण वाचा: IPL 2023: 5 खेळाडू जे यंदाच्या IPL ला खेळणार नाही

Conclusion

आम्ही तुम्हाला या लेखात आजचा आयपीएल सामना कोणता? आजचा आयपीएल सामना किती वाजता खेळला जाणार? तसेच आयपीएल सामना फ्री मध्ये कुठे पाहायचा याची संपूर्ण माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला या महितबद्दल कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला खाली कॉमेंट च्या माध्यमातून विचारू शकता आम्ही आमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू, धन्यवाद.

हे पण वाचा: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 साठी संघ | आयपीएल 2023 कर्णधार आणि खेळाडूंची यादी

FAQs

Q1. मी विनामूल्य आयपीएल ऑनलाइन कसे पाहू शकतो?

आता या वर्षी तुम्ही जिओ सिनेमा अँप चा वापर करून फ्री मध्ये आयपीएल चा आजचा सामना पाहू शकता.

Q2. कोणत्या वाहिनीने आयपीएल प्रसारित केले?

स्टार स्पोर्ट्स वाहिनीने आयपीएल 2023 प्रसारित केले आहे.

Q3. आयपीएल कुठे प्रसारित होईल?

या वर्षी आयपीएल जिओ सिनेमा द्वारे एकदम फ्री मध्ये प्रसारित केले जाणार आहे, तुम्ही सगळे जण आता फ्री मध्ये IPL पाहू शकणार आहात.

Q4. कोणते चॅनल IPL दाखवत आहे?

टाटा आयपीएल 2023 स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाइव्ह असेल.

हे पण वाचा

1 thought on “TATA IPL 2023: आयपीएल चा आजचा सामना कसा पाहायचा? | How to watch today’s IPL match?”

Leave a Comment