IPL 2023 CSK vs LSG: याच कारणाने लखनऊचा विजय हिसकावला, जाणून घ्या मुख्य कारण

आज झालेल्या आयपीएल मध्ये आपल्याला CSK vs LSG या दोघांचा मुकाबला पाहायला मिळाला आहे, आता यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स चा १२ धावांनी पराभव झाला आहे आणि चेन्नई सुपर किंग चा विजय झाला आहे. पण लखनऊ सुपर जायंट्स चा पराभव कसा झाला आता हे आपण जाणून घेऊया.

IPL 2023 CSK vs LSG: याच कारणाने लखनऊचा विजय हिसकावला, जाणून घ्या मुख्य कारण

चेन्नई सुपर किंग्स रन्स

चेन्नई सुपर किंग ने टॉस जिंकून सर्वात आधी फलंदाजी करण्याचे ठरवले. चेन्नईला ने या पारी मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे खेडली आहे आणि त्यांनी या खेळात सुमारे २१७ धावांचा टार्गेट दिला होता, चेन्नई मधील ऋतुराज गायकवाड याने तर अवघ्या ३१ बॉल मध्येच ५७ धावा काढल्या आणि डेव्हिड कॉन्वे ने २९ बॉल मध्ये ५७ धावा काढल्या. महेंद्रसिंग यांचे शेवते २ छक्के चेन्नई च्या भरपूर कामात आले, त्यामुळेच चेन्नई झी मतच जिंकू शकली असे आपण मानू शकतो.

मुख्य कारण काय

लखनऊ सुपर जायंट्स ने आपल्या खेदाची सुरुवात हि अतिशय चांगल्या प्रकारे केली नंतर या टीम मधील Kyle Mayers ने एक धुवाधार पारी खेडत अवघ्या २२ बॉल मध्ये ५३ धाव काढल्या, परंतु त्याच्या या धुवाधार पारीला मोईन अली द्वारा संपवण्यात आहे. अतिशय चांगल्या प्रकारे छक्का मारण्याअगोदर त्यांची कॅच गेली आणि तो आऊट झाला, नंतर लखनऊ सुपर जायंट्स च्या विकेट्स पडत गेल्या परंतु वेस्ट इंडिज चा Nicholas Pooran याने सुद्धा या पारी मध्ये आक्रमक रूप धारण केले.

आता हे रूप अतिशय धोकादायक असल्यामुळे महेंद्रसिंग धोनी याने याची विकेट घ्यायचे ठरवले व १८ बॉल मध्ये ३२ धाव काढून Nicholas Pooran आऊट झाला, याची विकेट हि Tushar Deshpande द्वारा घेण्यात आली. नंतर या टीम चे फलंदाजी खेळाडू कमी असल्याने यांना हार सहन करावी लागली.

महेंद्रसिंग धोनी मुळे आज चेन्नई सुपर किंग जिंकली?

आजच्या पारी मध्ये जिंकण्याचे मुख्य कारण हे महेंद्रसिंग धोनीचं आहे कारण जर धोनी यांनी शेवटच्या ओव्हर मध्ये २ छक्के मारले नसते तर चेन्नई टीम हि २०० च्या आत मध्ये साकोरे करू शकली असती. तसेच धोनीच्या प्लॅन मुळेच सगळेजण अतिशय चांगलं खेडून रन रन्स बनवू शकले.

चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.

1 thought on “IPL 2023 CSK vs LSG: याच कारणाने लखनऊचा विजय हिसकावला, जाणून घ्या मुख्य कारण”

Leave a Comment