IPL 2023: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉग मध्ये आज आपण या लेखात आयपीएल 2023 च्या सगळ्या टीम मधल्या अष्टपैलू म्हणजेच All Rounder खेळाडूंची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच हे खेळाडू कोणत्या टीम कडून खेळणार याची सुद्धा नोंद घेणार आहोत.
Tata IPL 2023 हा सगळ्यात मोठा हंगाम असणार आहे कारण या वर्षी टाटा आयपीएल ही सुमारे 2.5 महिनाच्या कालावधीत खेडली जाण्याची अपेक्षा करत आहे. यामध्ये 10 teams आपल्याला पाहायला मिळणार आहे.
सगळ्या टीम मध्ये एक अष्टपैलू म्हणजेच All Rounder खेळाडूंची गरज असतेच, आता आपण सगळ्या टीम मधील एक अष्टपैलू खेळाडू ची माहिती जाणून घेणार आहोत जे त्या टीम मध्ये मुख्य भूमिका निभावणार आहे.
हे पण वाचा: डब्लूपीएल मधील सगळ्या टीम व त्या टीमच्या मालकांची नावे | Names of all the teams in WPL and their owners
Tata IPL 2023: प्रत्येक संघाकडून सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंची यादी
संघाचे नाव | सर्वोत्कृष्ट ऑलराउंडर |
मुंबई इंडियन्स | टिम डेव्हिड / कॅमेरून ग्रीन |
चेन्नई सुपर किंग्ज | रवींद्र जडेजा/बेन स्टोक्स |
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | ग्लेन मॅक्सवेल |
दिल्ली कॅपिटल्स | मिचेल मार्श |
राजस्थान रॉयल्स | जेसन होल्डर |
पंजाब किंग्ज | सॅम कुरन |
गुजरात टायटन्स | Hardik Pandya |
लखनौ सुपर जायंट्स | मार्कस स्टॉइनिस/दीपक हुडा |
कोलकाता नाईट रायडर्स | आंद्रे रसेल/व्यंकटेश अय्यर |
सनरायझर्स हैदराबाद | वॉशिंग्टन सुंदर / ग्लेन फिलिप्स |
गुजरात टायटन्स कडे सर्वात चांगला अष्टपैलू
जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी गुजरात टायटन्स ने आयपीएल cup जिंकला आहे. तर या संघाचे कॅप्टन हार्दिक पंड्या एक उत्कृष्ट अष्टपैलू आहेत. जे की या टीम मध्ये एक मुख्य भूमिका निभावतात.
हार्दिक पंड्या हे bowling आणही batting दोन्ही साठी खूप जास्त प्रसिध्द आहे. त्यांना मॅच finisher सुद्धा म्हटले जाते. आता या वर्षीच्या आयपीएल मध्ये हार्दिक पंड्या कशी भूमिका निभावणार हे जाणून घेऊया.
हे पण वाचा: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 साठी संघ | आयपीएल 2023 कर्णधार आणि खेळाडूंची यादी
मुंबई इंडियन्स ला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल
मुंबई इंडियन्स ने अनेक आयपीएल सामने जिंकली आहे. तसेच ही टीम सर्वात चांगली आयपीएल टीम मानली जाते. ज्यामध्ये टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन सारखे दिग्गज अष्टपैलू आपल्याला पाहायला मिळत आहे.
परंतु या वर्षी आयपीएल मध्ये मुंबई ला थोडे अडचणींचे सामने करावे लागणार आहेत. आता यामध्ये त्यांना खूप बॉलेर जसप्रीत बुमराह ची कमतरता जाणवणार आहे. मुंबई चे मुख्य bowler जसप्रीत या वर्षी दुखापतीमुळे आयपीएल मध्ये दिसणार नाही आहे.
या वर्षी सनरायझर्स हैद्राबाद कडे मोठा अष्टपैलू दिसणार नाही
एक उत्कृष्ट संघ सनरायझर्स हैद्राबाद हा खेळाडू निवड साठी खूप जास्त प्रसिध्द आहे, सगळ्या टीम मधील दिग्गज खेळाडू तुम्हाला या टीम मध्येच पाहायला मिळणार आहे. परंतु आता या वर्षी या टीमने एकही दिग्गज all-rounder खेळाडू ची निवड कीली नाही आहे.
सनरायझर्स हैद्राबाद कडे संजू सॅमसन एकमात्र खेळाडू आहे परंतु हा अतिशय नाजूक खेळाडू असल्याने त्याला दुखापत होण्याचे खूप chances आहे. अश्या अनुपस्थितीत यांच्याकडे बॅकअप नसल्याचे दिसून येत आहे.
चेन्नई सुपर किंगला खेळाडूंची समस्या
सर्वात जास्त प्रसिद्ध टीम चेन्नई सुपर किंग या वर्षी थोड्या अडचणीत दिसणार आहे. यांच्याकडे बेन स्टोक्स, जडेजा आणि मोईन आली सारखे दिग्गज खेळाडू उपलब्ध आहे परंतु या पैकी कोणता खेळाडू खेडेल याची चिंता आहे? अश्यात जडेज्याला finisher म्हणून वापरणे सर्वात उत्कृष्ट ठरेल. महेंद्र सिंग धोनी यांची या वर्षी शेवटची आयपीएल असल्याचे सांगितले जात आहे.
हे पण वाचा: आयपीएल वेळापत्रक 2023 | IPL Schedule 2023 in Marathi – Time Table, Fixtures, Venues, Team-wise Captains 2023
कोलकाता नाईट रायडर्स मध्ये जोरदार अष्टपैलू
जसे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे कोलकाता टीम ही आयपीएल सुरू झाल्यापासनच उत्कृष्ट खेळाडू निवड करण्यासाठी प्रसिद्ध आहे. अश्यात या टीम मध्ये तुम्हाला आंद्र रसेल आणि व्यंकटेश अय्यर सारखे दिग्गज अष्टपैलू पाहायला मिळत आहे.
आयपीएल 2023 मध्ये या टीम ला एक प्रसिद्ध आणि मजबूत टीम मानली जाणार आहे, आता ही टीम कश्याप्रकारे परफॉर्मन्स दाखवणार हे आयपीएल मध्ये आपल्याला दिसणारच आहे.
पंजाब किंग्ज कडे अष्टपैलू ची समस्या
प्रीती झिंटा यांच्या मालकीची असलेली पंजाब किंग टीम ही या वर्षी अडचणीत सापडणार आहे, कारण या टीम कडे सम कुरन हा एकमात्र अष्टपैलू खेळाडू उपलब्ध आहे. आता या खेळाडू ल कोणताही बॅकअप प्लॅन नाही आहे त्यामुळे ही टीम अडचणीत येणार असे समजले जात आहे.
परंतु हा खेळाडू एक दिग्गज all-rounder असल्याने कोणत्याही इतर खेळाडूची गरज भासणार नाही अशी आशंका टीम कडून व्यक्त केली जात आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या वर्षी दिसणार वेगळ्या फॉर्म मध्ये
विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली असलेली टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या वर्षी आयपीएल cup जिंकेल का? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. परंतु या वर्षी यांच्याकडे ग्लेन मॅक्सवेल हा एकमात्र अष्टपैलू आहे जो की एक उत्कृष्ट खेळाडू आहे. विराट कोहली एक चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला दिसणार आहे.
Conclusion
आम्ही तुम्हाला या ब्लॉग मध्ये Tata IPL 2023: सगळ्या टीम चे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बद्दल सांगितले आहे, जर तुम्हाला या लेखात काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून सांगू शकता आम्ही तुमच्या सगळ्या कॉमेंट चे reply देऊन तुमच्या अडचणी दूर करू
हे पण वाचा
3 thoughts on “Tata IPL 2023: सगळ्या टीम चे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू (All Rounder) खेळाडू जाणून घ्या”