IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi

IPL 2023: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये, आज या लेखात तुम्हाला आयपीएल चे चेअरमन कोण होते आणि सध्या कोण आहे या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. तसेच आयपीएल चेअरमन चे काम काय ते पण संपूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहोत.

आयपीएल म्हणजेच भारतातील एक त्योहार आहे, ज्याला सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. तसेच इंडियातील सगळ्या कोपऱ्यात आयपीएल सुरू असताना त्याचीच चर्चा सुरू राहते. आता या आयपीएल बद्दल कोणी किती धावा काढल्या कोणी किती विकेट मारल्या अश्या अनेक चर्चा सुरू असतातच. परंतु काही लोकांच्या मनात आयपीएल चे चेअरमन कोण? Chairman चे काम काय? असे अनेक प्रश्न येतात. तर या प्रश्नांचे उत्तर आपण या लेखात जाणून घेऊया.

हे पण वाचा: Tata IPL 2023: सगळ्या टीम चे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू (All Rounder) खेळाडू जाणून घ्या

चेअरमन म्हणजे काय? चैरमन च मुख्य काम काय?

जर सोप्या भाषेत सांगितले की चेअरमन म्हणजे अध्यक्षपद, जे की सगळ्या आयपीएल टीम चे नियोजन करतात त्यांना आयपीएल चे चेअरमन म्हणतात. आता या चेअरमन चे काम काय हे हे आपण या लेखात संपूर्ण पणे जाणून घेऊया.

आयपीएल चेअरमन बद्दल संपूर्ण माहिती

सध्या आयपीएल चे नवीन chairman अरुण धुमल आहे. आयपीएल चे पाहिले अध्यक्ष आणि संस्थापक ललित मोदी होते ज्यांनी ३ वर्षे म्हणजेच 2010 पर्यंत टुर्नामेंट ल चालवले आहे. नंतर 2020 मध्ये ब्रजेश पटेल ला आयपीएल अध्यक्ष बनवले गेले. तर आता अरुण धूमल यांचे नाव समोर येत आहे.

हे पण वाचा: IPL 2023: 5 खेळाडू जे यंदाच्या IPL ला खेळणार नाही

कोण आहे अरुण धुमल

अरुण धुमल हे कोषाध्यक्ष होते. हिमाचल मधून अरुण पहिल्यांदा आयपीएल चे चैरमन बनणार आहे. ते ब्रजेश पटेल च्या जाग्यावर आपल्याला दिसणार आहे. BCCI द्वारा सगळे पद बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्यामध्ये आधी सौरव गांगुली प्रेसिडेंट पदावर होते तर त्यांची सुटी झाली आहे, आता bcci president पदावर तुम्हाला रोजर बिन्नी दिसणार आहे. गांगुली ने 3 वर्षे BCCI president वर होते, त्यांना हे पद सोडायचे नव्हते पण दबावामुळे त्यांना हे पद सोडावे लागत आहे.

हे पण वाचा: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 साठी संघ | आयपीएल 2023 कर्णधार आणि खेळाडूंची यादी

तर जय शहा आणि सौरव दोघांची bcci मध्ये निवड करण्यात आली होती. परंतु जय शहा आतासुद्धा BCCI सचिव म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. BCCI च्या झालेल्या बैठकी चूनाव मध्ये अनेक गोष्टीबद्दल विचारपूस करण्यात आली.

ज्यामध्ये खूप काही अधिकाऱ्यांनी गांगुली ल समर्थन नाही दिले ज्यामुळे त्यांना आपले पद सोडावे लागत आहे. त्यानंतर गांगुली खूप जास्त दुःखी दिसून आले. बैठक संपल्यावर ते सर्वात शेवटी एकटेच बाहेर आहे त्यांच्यासोबत कोणीच दिसले नाही.

बीसीसीआयच्या नवीन पदाधिकाऱ्यांची यादी

अध्यक्ष: रॉजर बिन्नी (कर्नाटक)
सचिव: जय शहा (गुजरात)
उपाध्यक्ष: राजीव शुक्ला (उत्तर प्रदेश)
खजिनदार: आशिष शेलार (महाराष्ट्र)
सहसचिव: देवजित सैकिया (आसाम)
आयपीएल अध्यक्ष: अरुण धुमाळ (हिमाचल प्रदेश)

Conclusion

आम्ही तुम्हाला या लेखात BCCI चा अध्यक्ष कोण या बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे, तसेच BCCI चे कोणते पद कोणाकडे आहे याची माहिती सुद्धा दिली आहे. आशा करतो की तुम्हाला आमची ही माहिती आवडली असणारच, जर तुम्हाला या महितीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून विचारू शकता आम्ही तुमच्या प्रत्येक कॉमेंट चे उत्तर देणार आहोत.

हे पण वाचा: आयपीएल वेळापत्रक 2023 | IPL Schedule 2023 in Marathi – Time Table, Fixtures, Venues, Team-wise Captains 2023

FAQs

Q1. आयपीएल चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

अरुण धुमल यांची वर्तमान ipl अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Q2. मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा आय पी एल विजेता संघ ठरलेला आहे?

ज्याने एकूण ५ (२०१३,२०१५,२०१७,२०१९,२०२०) विजेतेपदे मिळवली आहेत. हा संघ भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचा आहे.

Q3. IPL चे पहिले विजेतेपद जिंकणारा कर्णधार कोण होता?

2008 मधे चेन्नई सुपर किंग्ज ला हरवून राजस्थान रॉयल्स ने आयपीएल चे पहीले जेतेपद मिळवले आणि त्या हंगामाचा हीरो ठरला युसूफ पठाण.

Q4. आयपीएल क्रिकेट कसे चालते?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही भारतातील पुरुषांची T20 फ्रँचायझी क्रिकेट लीग आहे. ही स्पर्धा दरवर्षी सात शहरे आणि तीन राज्यांतील दहा संघांद्वारे घेतली जाते . 2007 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) लीगची स्थापना केली. ब्रिजेश पटेल हे IPL चे विद्यमान अध्यक्ष आहेत.

Q5. आयपीएलच्या इतिहासात CSK किती वेळा फायनल हरले?

धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे, ज्याने सुपर किंग्जला नऊ फायनलमध्ये नेले आहे ज्यापैकी संघाने चार जिंकले आहेत.

हे पण वाचा

1 thought on “IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi”

Leave a Comment