आयपीएल पॉईंट्स टेबल 2022 | Last Year IPL Points Table

IPL Ponts Table 2022: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉग मध्ये आज आम्ही तुम्हाला या लेखात आयपीएल चां आधीच्या वर्षाचा पॉइंट्स टाईम टेबल म्हणजे आयपीएल 2022 पॉइंट्स टेबल बद्दल माहिती सांगणार आहोत. आयपीएल पॉइंट्स टेबल मध्ये 2022 मध्ये कोणती टीम कोणत्या क्रमांकावर होती याची माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

जसे की आपल्या संगल्याना माहिती आहे की आयपीएल 2023 ची सुरुवात होणार आहे, तर आयपीएल अनेक जन बघत असतातच तर यामध्ये पॉइंट्स ल अतिशय जात महत्त्व दिले जाते. तर खूप लोकांना आढल्या वर्षी आयपीएलच्या सीजन चे पॉइंट्स टेबल बद्दल माहिती हवी असते तर चला आपण आज या लेखात आयपीएल पॉइंट्स टेबल 2022 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

TATA IPL 2023: आयपीएलची सर्वोच्च सलामी भागीदारी | Highest Opening Partnership IPL

आयपीएल पॉइंट्स टेबल काय आहे?

आयपीएल पॉइंट्स टेबल काय आहे?

जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे आयपीएल मध्ये 10 टीम आहेत ज्यामधून फक्त एकाच संघ हा विजयी ठरतो व आयपीएल cup आपल्या सोबत घेऊन जातो. आता हा संघ कोणता तर या साठी आयपीएल च पॉइंट्स टेबल बनवला जातो ज्यामध्ये प्रत्येक मॅच बद्दल माहिती दिली जाते सोबतच टीम मध्ये कोणी किती पॉइंट्स घेतले हे सुद्धा सांगितले जाते.

आता या आयपीएल मध्ये प्रत्येक टीम दुसऱ्या टीम सोबत किती रन ने हरली यावरून ठरवले जाते, तर चला आता आपण जाणून घेऊया की हा आयपीएल पॉइंट्स टेबल कश्याप्रकारे ठरवला जातो.

IPL Umpire Salary 2023: जाणून घ्या आयपीएल मध्ये अंपायर ची Salary किती असते

आयपीएल पॉइंट्स टेबल कसा ठरवतात?

मित्रांनो पॉइंट्स टेबल ठरवण्यासाठी सगळ्या टीम chya प्रत्त्यके मॅचेस आणि त्यांचे रन पाहिले जातात, सोबतच त्या टीम ने आतापर्यंत किती रन काढले आणि ते किती रणांनी हरले याची सुद्धा माहिती घेतली जाते नंतरच आयपीएल पॉइंट्स टेबल ठरवला जातो.

आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2023 च्या आयपीएल ची सुरुवात झाली आहे ज्यामध्ये आता हा पॉइंट्स टेबल आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काही लोकांना मागच्या वर्षीचा पॉइंट्स टेबल बघायचा असतो तर त्यांच्यासाठी खाली आम्ही हा टेबल दिला आहे.

TATA IPL 2023: आयपीएल च्या तिकीट ऑनलाईन बुक कश्या करायच्या | How to book IPL tickets online

आयपीएल पॉईंट्स टेबल 2023 | IPL Points Table 2023

टीममैचजीतहारटाईरनरेटअंकनेट रनरेट
गुजरात141040020+0.316
राजस्थान14950018+0.298
लखनऊ14950018+0.251
बेंगलुरु14860016-0.253
दिल्ली14770014+0.204
पंजाब14770014+0.126
कोलकाता14680012+0.146
हैदराबाद14680012-0.379
चेन्नई14410008-0.203
मुंबई14410008-0.506

आयपीएल पॉईंट्स टेबल 2022 | Last Year IPL Points Table

S.NO.TEAMPTPWLTIEDN/RNRR
1Gujarat Titans201410400+0.316
2Rajasthan Royals18149500+0.298
3Lucknow Super Giants18149500+0.251
4Royal Challengers Bangalore16148600-0.253
5Delhi Capitals14147700+0.204
6Punjab Kings14147700+0.126
7Kolkata Knight Riders12146800+0.146
8Sunrisers Hyderabad12146800-0.379
9Chennai Super Kings81441000-0.203
10Mumbai Indians81441000-0.506

आयपीएल पॉईंट्स टेबल 2021 | IPL Points Table 2021

TeamsMatWonLostTiedNRPtsNRR
Delhi Capitals  (Q)141040020+0.481
Chennai Super Kings14950018+0.455
Royal Challengers Bangalore14950018-0.140
Kolkata Knight Riders14770014+0.587
Mumbai Indians14770014+0.116
Punjab Kings14680012-0.001
Rajasthan Royals14590010-0.993
Sunrisers Hyderabad  (E)14311006-0.545

Conclusion

आम्ही तुम्हाला या लेखात आयपीएल पॉईंट्स टेबल 2022 | Last Year IPL Points Table बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे, आशा करतो कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असणार, जर तुम्हाला या माहितीबद्दल काही प्रश्न येत असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून विचारू शकता. जर यामध्ये तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर आम्हाला खाली सांगा.

FAQs

Q1. IPL 2021 मध्ये कोणाला काय मिळाले?

आई पी एल 2021 मध्ये विजयी संघ गुजरात टायटन्स ला २० करोड रुपये देण्यात आले आणि राजस्थान रॉयल्स ला १२.५ करोड रुपये देण्यात आले.

Q2. आयपीएल मध्ये अव्वल कोण?

आयपीएल 2023 ची सुरुवात आता होणार आहे त्यामुळे सध्या आपण सांगू शकत नाही कि कोणती टीम अव्वल आहे. आयपीएल 2023 सुरु झाल्यावर याची माहिती आम्ही आपल्याला नक्कीच देऊ.

Q3. आयपीएल जिंकल्यावर तुम्हाला किती पैसे मिळतात?

माघच्या वर्ष आईपीएल मध्ये विजयी झालेल्या संघाला २० करोड़ रुपये देण्यात आले आहे. तर या वर्ष किती रककम मिळेल याचा अंदाज अजुन लागलेला नहीं आहे.

Q4. सर्वाधिक आयपीएल कोण जिंकले?

मुंबई इंडियन्स (MI) हा सर्वात यशस्वी IPL संघ आहे, ज्याने IPL स्पर्धा पाच वेळा जिंकली आहे. चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलचे विजेतेपद चार वेळा जिंकणारा दुसरा सर्वोत्तम संघ आहे.

1 thought on “आयपीएल पॉईंट्स टेबल 2022 | Last Year IPL Points Table”

Leave a Comment