IPL 2023: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या लेखात आज आम्ही तुम्हाला या लेखात आयपीएल मध्ये अंपायर ला किती पगार (salary) दिला जातो. काय खेळाडूंपेक्षा जास्त कमाई अंपायर ची होते? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो तर चला जाणून घेऊया आयपीएल अंपायर च्या पगाराबद्दल संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये.
जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्रिकेट मध्ये मुख्य 2 अंपायर राहतात जे की ओन फील्ड असतात. तर या umpire द्वारे फील्ड वर सगळे डिसिजन घेतले जाते. आता या अंपायर ल किती पगार मिळतो? हा प्रश्न सगळ्याच्या मनात येतो तर चला जाणून घेऊया आयपीएल मध्ये umpire ची salary कीती आहे.
हे पण वाचा: TATA IPL 2023: आयपीएल च्या तिकीट ऑनलाईन बुक कश्या करायच्या | How to book IPL tickets online
आयपीएल मध्ये umpire चे महत्व
जसे की तुम्हां सगळ्यांना माहिती आहे की आयपीएल मध्ये तुम्हाला खेळण्यासाठी umpire ची गरज भासते, तर आता हा umpire ipl मध्ये सगळ्या नियमांचे पालन करण्यास संघाला सांगतो. जर समजा कोणी नो बॉल टाकला असेल तर umpire कडून दर्शवले जाते, तसेच कोणी चौका – छक्का मारला असेल तर ते सुध्धा umpire द्वारा सांगितले जाते.
जेवढे एका प्लेअर ला टीम मध्ये महत्त्व दिले जाते त्या पेक्षा जास्त महत्त्व अंपायर ला दिले जाते. अंपायर द्वारा जे डिसिजन घेतले जाते तेच डिसिजन फिक्स केले जाते. परंतु या अंपायर ची salary किती असणार? Umpire ला खेळाडू पेक्षा जास्त पैसे मिळत असतील? अशे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येत असतात तर चला या सगळ्या प्रश्नाची माहिती या लेखामध्ये जाणून घेऊया.
आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की आता लवकरच आयपीएल 2023 ची सुरुवात होणार आहे तर यामध्ये आता कोणत्या टीम खेळल्या जाणार याची माहिती तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये मिळणारच, पण या वर्षी कोणते umpire या आयपीएल मध्ये सहभागी होतील याची माहिती सुद्धा आम्ही आपल्याला देणार आहोत. सोबतच त्यांना किती पैसे मिळतात याची संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत.
हे पण वाचा: TATA IPL 2023: आयपीएल चा आजचा सामना कसा पाहायचा? | How to watch today’s IPL match?
आयपीएल मध्ये अंपायर ला किती पगार मिळतो? TATA IPL 2023
ज्याप्रमाणे आयपीएल मध्ये खेळाडूंना अतिशय जास्त पगार दिला जातो त्याच प्रमाणे umpire सुद्धा आयपीएल मध्ये मालामाल होतात. BCCI द्वारा अंपायर ल सुद्धा चांगला पगार दिला जातो. तर umpires ला खूप साऱ्या sponsorship मधून सुद्धा पैसे मिळतात. तर यामध्ये आता umpire ची नेमकी salary किती याची माहिती जाणून घेऊया..
तर अंपायर च्या पागराला दोन भागात विभागले गेले आहे. पहिल्या गटात आयसीसी चे एलिट पॅनल चे अंपायर्स राहतात. तर त्यांना प्रत्येक मॅच मध्ये सुमारे 2 लाख रुपये दिले जातात. दुसऱ्या यात डेव्हलपमेंट अंपायर येतात ज्यांना प्रत्येक मॅच साठी 59 हजार रुपये दिले जातात. तसेच अंपायर प्रत्येक मॅच मध्ये sponsorship करतात त्याचे सुद्धा त्यांना पैसे दिले जाते.
हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल च्या इतिहासातील 10 सर्वात महागडे खिलाडी | Most expensive players in IPL
स्पॉन्सरशिप चे पैसे मिळतात
आता तुम्ही विचार करत असाल की अंपायर कोणती sponsorship मिळते. तर तुम्हाला सांगू इच्छितो प्रत्येक मॅच वेळेस umpire जे कपडे घालतात त्यावर ब्रँड्स चे प्रमोशन केले जाते ज्यात त्यांना BCCI द्वारा sponsorship ची एड्स करण्यासाठी सुमारे 7.33 लाख रुपयांची रक्कम देण्यात येते. आता on फील्ड जे अंपायर असतात त्यांनाच ही sponsorship देण्यात येते.
हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi
प्लेअर्स पेक्षा जास्त अंपायर कमावतात?
आता हा सुद्धा सगळ्यांचा प्रश्न आहे की आयपीएल अंपायर प्लेअर्स पेक्षा जास्त कमावतात? तर तुम्हाला सांगू इच्छितो आयपीएल 2023 बेस किंमत 20 लाख रुपये आहे. जर कोणती टीम कोणत्या खेळाडू ला त्याच्या टीम च हिस्सा बनवत असेल तर त्याला सुमारे 20 लाख रुपये द्यावे लागतात. तर तुम्हा सगळ्याला माहिती असणारच की या वर्षी आयपीएल च्या सीजन मध्ये सुमारे 74 मॅचेस खेळल्या जाणार आहे ज्यामध्ये एक umpire 20 मॅचेस मध्ये आपल्याला दिसणार आहे. तर त्या umpire la एकूण 40 लाख रुपये मिळतील. तर सांगू इच्छितो की काही खेळाडू घाम गाळून फील्ड वर खेळतात तरी त्यांना 20 लाख रुपये मिळतात आणि अंपायर ला 40 लाख रुपये. तर आपण म्हणू शकतो की आयपीएल मध्ये umpire नक्कीच खेळाडू पेक्षा जास्तच कमावत असणार.
हे पण वाचा: Tata IPL 2023: सगळ्या टीम चे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू (All Rounder) खेळाडू जाणून घ्या
Conclusion
आम्ही तुम्हाला या लेखात umpire ची salary किती याबद्दल माहिती दिली आहे आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला या माहितीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून विचारू शकता आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
FAQs
Q1. अंपायर ला किती पगार दिला जातो.
ग्रुप A च्या umpire ला 60 हजार रुपये पगार दिला जातो.
Q2. आयपीएल च्या अंपायर ला किती पगार मिळतो?
BCCI द्वारा आयपीएल च्या ग्रुप A अंपायर ला २ लाख रुपये प्रत्येक मॅच चे देण्यात येते, तर ग्रुप b अंपायर ला ५८ हजार रुपये देण्यात येते.
Q3. अंपायर बनणे के लिये क्या करणं पडता है?
सबसे पहले आपको स्थानिक स्थर पर umpiring करणी होती है, बात मे BCCI की परीक्षा पास करणी होती है. अंपायर बनणे के लिये कोई शिक्षण की जरुरत नहीं है.
Q4. अंपायर बनणे हे चांगले करियर आहे?
जी हा इसमे आपको अच्छी salary मिलती है साथ ही हमेशा आपको स्वस्थ aur फीट रेहणा होता है.
हे पण वाचा