RCB vs LSG IPL 2023 Live Score Updates | लखनऊ सुपर जायंट्सने आतापर्यंत या मोसमात 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर आरसीबीने 2 पैकी 1 वेळा सामना जिंकला आहे.
बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमातील 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळव्यात येत आहे. आरसीबीच्या नेतृत्वाच्या धुरा ही फाफ डु प्लेसिस याच्याकडे आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृत्व हे के एल राहुल करणार आहे. आरसीबीने मोसमात आतापर्यंत 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनऊ सुपर जायंट्सने 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि आरसीबी 7 व्या क्रमांकावर आहे.
अधिक वाचा: IPL 2023: शिखर धवनने मी पाहिलेली सर्वोत्तम T20 खेळी खेळली, ब्रायन लारा म्हणतो
RCB vs LSG IPL 2023 Live Score: विराट कोहली याचं शानदार अर्धशतक, पण या बॉलर ने घेतली विकेट
RCB vs LSG IPL 2023 Live Score: विराट नंतर आता फाफ डु प्लेसीस ने केले अर्धशतक पूर्ण
RCB vs LSG IPL 2023 Live Score: अरे वा… मॅक्सवेल ने फक्त २४ बॉल मध्ये केले अर्धशतक पूर्ण
Man of the Match List IPL 2023 in Marathi
RCB vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊचं कमबॅक, मार्क्स स्टोयनिसचं अर्धशतक
मार्क्स स्टोयनिस याने खणखणीत सिक्स ठोकत 26 बॉलमध्ये अर्धसतक पूर्ण केलं आहे. मार्क्सच्या या खेळीमुळे लखनऊने सामन्यात कमबॅक केलं आहे. लखनऊने 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 91 धाा केल्या आहेत. त्यामुळे लखनऊला विजायासठी पुढील 10 ओव्हरमध्ये आणखी 122 धावांची गरज आहे.
RCB vs LSG IPL 2023 Live Score: मॅक्सवेल ने फक्त २४ बॉल मध्ये केले अर्धशतक पूर्ण
RCB ची टीम अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करत आहे त्यामुळे सर्वात आधी विराट कोहली ने त्याचे अर्धशकात पूर्ण केले आंही नंतर कॅप्टन ने सुद्धा अर्धशत पूर्ण केले आणि लगेच मॅक्सवेल ने फक्त २४ बॉल मध्ये केले अर्धशतक पूर्ण पूर्ण. आणि फाफचं आणि मॅक्सवेल यांची १०० रनाची पार्टनरशिप पूर्ण झाली आहे.
RCB vs LSG IPL 2023 Live Score | फाफ डु प्लेसीस ने केले अर्धशतक पूर्ण
विराट ने तर त्याचे अर्धशतक पूर्ण केले पण आता विराट च्या आऊट नंतर कॅप्टन फाफ डु प्लेसीस कशे माघे राहतील तर त्याने सुद्धा त्याची धुवाधार फलंदाजी सुरुवात केली आणि त्याचे अर्धशतक पूर्ण केले, सोबतच याने छक्के मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. विराट आणि फाफ डु प्लेसीस दोघांनी सुद्धा फक्त ३५ बॉल मध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आहे ज्यामुळे सगळे जण त्यांचे कौतुक करत आहे.
RCB vs LSG IPL 2023 Live Score | विराट-फाफ याचा ‘पावर’ गेम
विराट कोहली आणि फाफ डु प्लेसीस या सलामी जोडीने पावरप्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 56 धावा केल्या आहेत. विराट आणि फाफ या दोघांनी दे दणादण फटकेबाजी करत पावरप्लेचा पूरेपूर फायदा घेतला.
RCB vs LSG IPL 2023 Live Score | अमित मिश्रा ने घेतली विराटची विकेट
विराट ची तुफान बल्लेबाजी सुरु असताना सगळे बॉलर मागे सरकले आणि अमित मिश्रा यादी विराट च्या फलंदाजी ला फुल्ल स्टॉप लावला, यामुळे सगळे लखनऊ चे खेळाडू एकदम खुश झाले. विराट याने नुकताच आपले अर्धशतक पूर्ण कमी केले होते आणि त्यांची वाट हि पूर्ण शतक करण्याकडे होती. पण ६० रन काढून विराट ला वापस जावे लागले.
संबंधित पोस्ट
RR vs PBKS लाइव्ह स्ट्रीमिंग, IPL 2023: IPL सामना कधी आणि कुठे पाहायचा
IPL 2023 CSK vs LSG: याच कारणाने लखनऊचा विजय हिसकावला, जाणून घ्या मुख्य कारण
IPL 2023: केन विल्यमसनच्या दुखापतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या