Man of the Match List IPL 2023 in Marathi: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आपण या लेखामध्ये Man of the Match List IPL 2023 बद्दल संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तसेच आम्ही तुम्हाला सगळ्या मॅन ऑफ द मैच ची लिस्ट सुद्धा देणार आहोत जेणेकरून तुम्हाला सगळ्याची माहिती मिळेल.
आता काही वेळेस तुम्हाला match पाहणे शक्य होत नाही तर कालच्या मैच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा खिताब कोणाला दिला गेला हे जाणणे अतिशय जास्त गरजेचे राहते तसेच आजचा मॅन ऑफ द मॅच चा खिताब कोणाला मिळाला हे जाणणे पण अतिशय जास्त गरजेचे आहे तर चला जाणून घेऊया आता हि संपूर्ण माहिती. तसेच आम्ही तुम्हाला खाली लिस्ट दिली आहे ज्याचा मदतीने तुम्ही एकदम सोप्या पद्दतीने जाणून घेऊ शकाल की हा खिताब कोणाला मिळला आहे.
या IPL T20 मध्ये प्रत्येक वेळी सामनावीर पुरस्कार विजेत्याला बक्षीस रक्कम म्हणून 1,00,000 रुपये मिळतील.
या वर्षी IPL T20 च्या इतिहासातील सर्वात कमी आणि सर्वोच्च संघाचा विक्रम कोण मोडेल ते पाहूया.
आयपीएल वेळापत्रक 2023 तपासा आणि तुम्ही त्या लिंकवर पीडीएफ फॉरमॅटमध्ये आयपीएल वेळापत्रक डाउनलोड करू शकता.
हे पण वाचा
- आयपीएल वेळापत्रक 2023 | IPL Schedule 2023 in Marathi – Time Table, Fixtures, Venues, Team-wise Captains 2023
- चेन्नई सुपर किंग चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | CSK Lowest Score in IPL
- RCB Lowest Score in IPL: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर
- Delhi Capitals Lowest Score in IPL: दिल्ली कॅपिटल्स चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर
- PBKS Lowest Score in IPL: पंजाब किंग्ज चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर
- मुंबई इंडियन्स चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | MI Lowest Score in IPL
IPL Man of the Match List 2023
IPL Match | Player Name | Batsman/Bowler | Against | Date |
---|---|---|---|---|
All-rounder performance | Rashid Khan Gujarat Titans | Faf du Plessis Royal Challengers Bangalore | CSK | 31-03-2023 |
Match 2 | Arshdeep Singh Punjab Kings | Bowler 3/19 | KKR | 01-04-2023 |
Match 3 | Mark Wood Lucknow Super Giants | Bowler 14/5 | DC | 01-04-2023 |
Match 4 | Jos Buttler Rajasthan Royals | Batting | SRH | 02-04-2023 |
Match 5 | Faf du plesis Royal Challengers Bangalore | Batting | MI | 02-04-2023 |
Match 6 | Moeen Ali Chennai Super Kings | Bowling, Batting | LSG | 03-04-2023 |
Match 7 | 04-04-2023 |
ज्या प्रकारे आईपीएल मॅच होईल त्याच प्रकारे आम्ही आपल्याला सगळ्या अपडेट देणार आहो, तर आता प्रत्येक मतच नंतर तुम्ही हि पोस्ट रिफ्रेश करून आजच्या मॅच मधला Man of the Match कोण आहे हे जाणून घेऊ शकणार आहे.
Conclusion
आम्ही आपल्याला या लेखामध्ये आजच्या मॅच मधला Man of the Match 2023 कोण आहे हे सांगितले आहे सोबतच सगळी माहितीती सुद्धा दिली आहे उम्मीद करतो कि तुम्हाला सगळ्यांना हि माहिती नक्कीच आवडली असणारच. तुम्हाला आम्ही या लेखात रोजच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच कोणता खेळाडू ठरला आहे याची माहिती देणार आहोत. आता या लेखात जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आहाला विचारू शकता आम्ह तुमच्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू, धन्यवाद.
6 thoughts on “Man of the Match List IPL 2023 in Marathi”