MI Lowest Score in IPL: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉगमध्ये आज आपण या लेखात मुंबई इंडियन्स ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर आतापर्यंत कोणत्या टीम ने सर्वात कमी रन काढले याची सुद्धा माहिती जाणून घेऊया.
आता आयपीएल 2023 ची सुरुवात होण्यातच आहे, तर हे आयपीएल सीजन सुरू असताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न येतात त्यातीलच एक म्हणजे आतापर्यंत मुंबई इंडियन्स ने सर्वात कमी किती रन काढले? तर चला आता या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स हा एक अतिशय चांगला संघ आहे सोबतच या संघाची कप्तऻनी भारताचे कॅप्टन रोहित शर्मा करतात तर आता या टीमने सर्वात कमी रन किती काढले तर हा सर्वांचा प्रश्न आहे. तर चला संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये जाणून घेऊया.
हे पण वाचा: चेन्नई सुपर किंग चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | CSK Lowest Score in IPL
मुंबई इंडियन्स चां आयपीयल मधील आतापर्यंत चा सर्वात कमी स्कोअर किती आहे? | MI Lowest Score in IPL
ही टीम सगळ्यात चांगल्या आयपीएल टीम पैकी एक आहे जी की आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जिंकली आहे. ज्यात 201३, 201५, 201७, २०१९ आणि 202० या वर्षी आयपीएल cup ची विजेता ठरली आहे. MI ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये SRH समोर ८७ रन काढून सर्वात कमी स्कोअर केला आहे. तर 201८ मध्ये वानखेडे स्टेडियम वर झालेल्या आयपीएल मध्ये त्यांच्या द्वारा हा स्कोअर बनवण्यात आला होता.
मुंबई इंडियन्स ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले याची यादि | MI Lowest Score in IPL List
तसेच आम्ही तुम्हाला खाली एक टेबल दिला आहे ज्यात आम्ही मुंबई इंडियन्स द्वारा आतापर्यंत कोणत्या मॅचेस मध्ये सर्वात कमी स्कोअर करण्यात आला याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असणारच
Score | Overs | Inns | Against | Venue | Date |
---|---|---|---|---|---|
87 | 18.5 | 2 | SRH | Wankhede | 24 Apr 2018 |
87 | 12.5 | 2 | KXIP | Mohali | 10 May 2011 |
92 | 19.2 | 1 | DC | Wankhede | 16 Apr 2012 |
92 | 18.2 | 2 | RR | Jaipur | 17 Apr 2013 |
92 | 16.3 | 2 | SRH | Visakhapatnam | 8 May 2016 |
94/8 | 20.0 | 1 | RR | Jaipur | 29 Apr 2011 |
101/9 | 20.0 | 2 | Pune Warriors | Wankhede | 6 Apr 2012 |
108 | 19.1 | 2 | KKR | Wankhede | 16 May 2012 |
111 | 18.1 | 2 | RCB | Dubai (DSC) | 26 Sep 2021 |
113 | 17.3 | 2 | KKR | DY Patil | 9 May 2022 |
हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi
Conclusion
आम्ही आपल्याला या लेखात मुंबई इंडियन्स चां सर्वात कमी स्कोअर किती आहे याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला या माहितीबद्दल अजून कोणती अडचण येत असेल तर तुम्ही या लेखात विचारू शकता आम्ही आपल्याला सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.
FAQs
Q1. MI द्वारा आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर करण्यात आला आहे?
नाही आतापर्यंत च्या आयपीएल मध्ये सर्वात कमी स्कोअर हा RCB द्वारा करण्यात आला आहे.
Q2. आतापर्यंतचां मुंबई इंडियन्स चां सर्वात कमी स्कोअर किती?
MI ने आतापर्यंत 87 हा सर्वात कमी स्कोअर केला आहे.
Q3. MI ने आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर कोणाविरुद्ध केला आहे?
सर्वात कमी स्कोअर हा SRH समोर करण्यात आला आहे.
Q4. MI ने सर्वात कमी स्कोअर कोणत्या स्टेडियम वर केला आहे?
MI द्वारा सर्वात कमी स्कोअर मुंबई येथील वानखेडे स्टेडियम वर करण्यात आला आहे.