IPL 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आपण या लेखात आयपीएल च्या सर्वात महाग खेळाडू बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या खेळाडूंची किंमत कशी होती याची सुद्धा एकदम डिटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
जसे की आपल्या सर्वांना माहिती आहेच आयपीएल 2023 ची लवकरच सुरुवात होणार आहे, परंतु लोकांना players बद्दल संपूर्ण माहिती हवी असते तर अश्यातच कोणाला आयपीएल चे या वर्षी किंवा आतापर्यंतचे सर्वात महाग खेळाडू कोणते या बद्दल माहिती हवी असते तर त्या सगळ्यांसाठी आज आपण या लेखात आयपीएलच्या महाग खेळाडू बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
आयपीएल ची सुरुवात 2007 पासून झाली आहे तर यामध्ये आपल्याला अनेक players पाहायला मिळत आहे ज्यात खूप सारे दिग्गज player सध्या रिटायर झाले आहे. तर आज आपल आयपीएल क्या इतिहासातील 10 सगळ्यात महाग खेळाडू बद्दल माहिती जाणून घेणार आहोत व आतापर्यंतचा कोणता खेळाडू सर्वात महागडा विकला गेला आहे हे जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi
आयपीएल च्या इतिहासातील 10 सर्वात महागडे खिलाडी
आयपीएल 2023 मध्ये players वर सर्वात जास्त बोली लागली आहे, तर ही बोली आतापर्यंत ची आयपीएल मध्ये सर्वात महागडी बोली सांगण्यात येत आहे. तर चला जाणून घेऊया की कोणता प्लेअर आणि कोणती टीम आहे ज्याने एवढ्या महाग मध्ये बोली लावली आहे.
या वर्षी इंग्लिश खिलाडी वर जास्त बोली लावण्यात आली आहे ज्यामध्ये भारताच्या खेळाडूंचा समावेश नाही आहे. आता आपण अश्या 10 खेळाडूबद्दल माहिती जाणून घेऊया जे आतापर्यंत सर्वात महाग खेळाडू म्हणून दिसून येत आहे.
आयपीएल इतिहासातील 10 सर्वात महागडे खेळाडू
1. सैम करेन (Sam Curran)
इंग्लंड टीमचे allrounder सैम करेन या लिस्ट मध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे, ज्याची आयपीएल ची सुरुवात पंजाब कींगस सोबत झाली आहे. 2019 मध्ये पंजाब द्वारा त्यांना सुमारे 7.2 करोड रुपये मध्ये विकत घेतले होते. नंतर 2021-22 मध्ये सैम चेन्नई सुपर किंग कडून खेळताना दिसला आहे. तर आता या वर्षी सेम ल पुन्हा किंग एलेवन पंजाब ने सुमारे 18.5 करोड रुपयात विकत घेतले आहे.
2022 मध्ये बॅक इंजुरी मुळे त्यांनी आयपीएल मध्ये सहभाग केला नव्हता परंतु त्यांच्या चांगल्या फॉर्म ल पाहून 2023 मध्ये पंजाब टीम ने त्यांना सर्वात महाग खेळाडू म्हणून विकत घेतले आहे. हा एक रेकॉर्ड तयार झाला आहे जो की आयपीएल च्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू बनला आहे.
2. कॅमेरॉन ग्रीन
या वर्षी आयपीएल मध्ये सगळ्या टीम कडून खूप जास्त बोली लावण्यात आली आहे याच बोली मध्ये ऑस्ट्रोलिया च allrounder player सुद्धा सर्वात महागडा खपला आहे. ज्याला मुंबई इंडियन्स कडून सुमारे 17.50 करोड रुपयांत विकत घेतले आहे. आयपीएल च्या इतिहासात व 2023 मध्ये सर्वात महागडा विकला जाणारा हा दुसऱ्या नंबर च खिलाडी आहे.
कॅमेरॉन हा एक युवा खेळाडू आहे, त्याच्या चांगल्या फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याला अतिशय जास्त भावात विकत घेण्यात आले आहे. त्याने 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया T20 मध्ये डेब्यु केला आहे.
हे पण वाचा: Tata IPL 2023: सगळ्या टीम चे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू (All Rounder) खेळाडू जाणून घ्या
3. बेन स्टोक्स
जसे की आम्ही तुम्हाला सांगितले आहे की 2023 मध्ये इंग्लिश खेळाडू सर्वात महागडे गेले आहे, तर यात तिसऱ्या क्रमांकावर बेन स्टोक्स चे नाव येत आहे. आपण सर्वांना बेन स्टोक्स तर माहिती असणारच कारण हा इंग्लंड च अतिशय चांगला allrounder आहे. तर याला या वर्षी चेन्नई सुपर किंग द्वारा सुमारे 16.25 करोड रुपयांत विकत घेण्यात आले आहे. हा खेळाडू csk संघात एक चांगली भूमिका निभावणार आहे.
या वर्षी झालेल्या T20 tournament मध्ये इंग्लंडच्या विजयामध्ये बेन स्टोक्स चे चांगलेच योगदान होते, त्यामुळे हा आयपीएल ऑक्शन लिस्ट मध्ये सुद्धा सर्वात वरते होता. याची किंमत 2 करोड रुपयाची होती, राजस्थान आणि आरसीबी द्वारा बेन स्टॉक वर बोली लावण्यात आली पण चेन्नई ने याला आपल्या टीम मध्ये सहभागी करून घेतले.
4. क्रिस मॉरिस
राजस्थान रॉयल्स द्वारा 2021 मध्ये क्रिस मॉरिस ला सर्वात जास्त भावात विकत घेतले होते. राजस्थान टीम कडून सुमारे 16.25 करोड रुपये मोजण्यात आले होते तर 2021 चा हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. या खेळाडू ने युवराज सिंह च रेकॉर्ड तोडला होता.
त्याच्याच एका वर्ष आधी RCB द्वारा क्रिस ला सुमारे 10 करोड रुपये मध्ये विकत घेण्यात आले होते. आता या वर्षी मॉरिस ने क्रिकेट मधून सण्यास घेण्याचे ठरवले आहे त्यामुळे आपल्याला या वर्षीच्या आयपीएल मध्ये हा खेळाडू पाहायला मिळणार नाही आहे.
5. निकोलस पूरण
वेस्ट इंडिज चा अतिशय चांगला विकेट कीपर आणि batsman सुध्दा एक महागला आयपीएल प्लेअर म्हणून ओळखला जातो. या खेळाडूला लखनऊ द्वारा 16 करोड रुपयांत विकत घेण्यात आले होते. आयपीएल च्या इतिहासात सर्वात महागडा विकेट किपर हा खेळाडू आहे.
नंतर 2022 मध्ये पुरन sunrise हैद्राबाद साठी साठी खेळला. तर त्याला हैद्राबाद द्वारा 10.5 करोड रुपयांत घेण्यात आले होते. त्याने विकेट कीपर सोबतच 14 मॅच मध्ये 306 धावा काढल्या होत्या.
हे पण वाचा: IPL 2023: 5 खेळाडू जे यंदाच्या IPL ला खेळणार नाही
6. युवराज सिंग
भारतीय खिलाडी पैकी आतापर्यंत चां सर्वात महागडा खेळाडू म्हणजेच युवराज सिंह आहे. दिल्ली कॅपिटलस टीम द्वारा युवराज ला सुमारे 16 करोड रुपये देऊन विकत घेण्यात आले होते. त्याच्याच आधीच्या सिजन मध्ये विराट ल आरसीबी टीम कडून 14 करोड रुपये देऊन विकत घेण्यात आले परंतु त्या सीजन मध्ये 14 मॅच मध्ये युवराज ने फक्त 248 धावा काढल्या ज्यामुळे त्याला रिलीज करण्यात आले. नंतर हैद्राबाद द्वारा सुमारे 7 करोड रुपयांत त्याला खरेदी करण्यात आले.
7. पैट कमिन्स
2020 मे कोलकाता नाईट रायडर्स द्वारा खरिदे केले गेले पैट कमिन्स आता या वर्षी 7 व्यां नंबर वर महागड खेळाडू म्हणून ओळखला जात आहे, याला 15.5 करोड रुपये देऊन विकत घेतले होते. तर या सीजन मध्ये त्याने सुमारे 12 विकेट घेतल्या होत्या ज्यामुळे सगळ्या टीम कडून त्याचे कौतुक करण्यात आले होते.
नंतर 2022 मध्ये त्याला कोलकाता द्वारा रिलीज करण्यात आले, नंतर त्यांना 7.25 करोड रुपयांत विकत घेण्यात आले. आता त्याला इंजूरी असल्याने त्याने आयपीएल न खेळण्याचे सांगितले होते.
8. ईशान किशन
भरतचा युवा फलंदाज म्हणून ओळखला जाणारा खेळाडू सुद्धा आयपीएल मध्ये 8 नंबरचा महागडा खेळाडू म्हणून ओळखला जातो. 2022 च्या ऑक्शन मध्ये हा सर्वात महागडा खेळाडू होता ज्याला सुमारे 15.25 करोड रुपये देऊन मुंबई इंडियन्स द्वारा खरेदी करण्यात आले होते. 2022 मध्ये पहिल्यांदाच मुंबई ने 10 करोड च्या वरते बोली लावण्याचे ठरवले ज्यामध्ये त्यांनी ईशान किशन ला घेतले.
हे पण वाचा: डब्लूपीएल मधील सगळ्या टीम व त्या टीमच्या मालकांची नावे | Names of all the teams in WPL and their owners
9. काईल जेमिसन
न्यूझीलंड च काईल जेमिसन हा 2021 चां सर्वात महागडा खिलाडी होते तर आता आयपीएल क्या इतिहासात 9 नंबर चां सर्वात महागडा खेळाडू आहे. Rcb ने त्याला सुमारे 15 करोड रुपयंची बोली लावून खरेदी केले. नंतर या खेळाडू ने स्वतःच टीम मधून वेगळे होण्याचे ठरवले.
10. दीपक चहर
भारतीय खिलाडी पैकी हा एक तिसरा युवा खिलाडी आहे ज्याला आयपीएल मध्ये सर्वात महागडा खिलाडी म्हणून ओळखले जाते. तर याला csk द्वारा सुमारे 14 करोड रुपये देऊन खरेदी करण्यात आले आहे. हा भारताचा एक चांगला गेंडबाज आहे ज्याने ज्याने 2016 मध्ये पुणे जॉईंटस् सोबत आयपीएल ची सुरुवात केली होती.
आता सध्याचा काळात त्याला चेन्नई सुपर किंग मध्ये राहायचे आहे असे त्याच्याकडून सांगण्यात येत आहे. दीपक ने खूप काही विकेट्स घेतल्या आहे सोबतच त्याने टीम साठी एक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
हे पण वाचा: आयपीएल वेळापत्रक 2023 | IPL Schedule 2023 in Marathi – Time Table, Fixtures, Venues, Team-wise Captains 2023
Conclusion
आम्ही आपल्याला वरते आयपीएल च्या इतिहासातील 10 सर्वात महागड्या खेळाडूंची यादी दिली आहे उम्मिद करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेलच जर तुम्हाला या खेळाडू बद्दल अजून कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून विचारू शकता आम्ही आपल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देऊ.
हे पण वाचा
2 thoughts on “IPL 2023: आयपीएल च्या इतिहासातील 10 सर्वात महागडे खिलाडी | Most expensive players in IPL”