Most Man of the Match IPL: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉगमध्ये आज आम्ही तुम्हाला या लेखात आयपीएल च्या सर्वात जास्त वेळा राहिलेल्या म्यान ऑफ द मॅच बद्दल माहिती सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊया आतापर्यंत झालेल्या आयपीएल टुर्नामेंट मध्ये असा कोणता खिलाडी आहे ज्याला जास्त वेळा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने संबोधले गेले आहे.
जसे तुम्हाला सांगू इच्छितो सध्या आयपीएल ची सुरुवात होण्यातच आहे आणि सगळेजण या वर्षीच्या आयपीएल सीजन ची आतुरतेने वाट बघत आहे तर या आयपीएल सीजन मध्ये मॅन ऑफ द मॅच चां हकदार कोण राहणार? हा प्रश्न सगळ्यांना येतच आहे. तसेच आतापर्यंत झालेल्या सीजन मध्ये कोणाला सर्वात जास्त मैन ऑफ द मॅच चां पुरस्कार मिळाला हे जाणून घेणार आहोत. तर हे सगळं जाणून घेण्याआधी मॅन ऑफ द मॅच म्हणजे काय हे जाणून घेऊया.
हे पण वाचा: आयपीएल वेळापत्रक 2023 | IPL Schedule 2023 in Marathi – Time Table, Fixtures, Venues, Team-wise Captains 2023
मॅन ऑफ द मॅच म्हणजे काय?
क्रिकेट सुरू असताना जो प्लेअर पूर्ण गेम पालटून टाकतो त्यालाच मॅन ऑफ द मॅच ची पदवी देण्यात येते. म्हणजे ज्या प्लेअर ने त्या संघात एकदम जास्त रन बनवले किंवा जास्त विकेट घेतली तर त्याला विजयाचा हकदार म्हणून ही पदवी देण्याचे ठरवले जाते. परंतु तो संघ विजयी होणे गरजेचे असते. जर संघ विजयी झाला तरच मॅन ऑफ द मॅच पदवी देण्यात येते.
हे पण वाचा: आयपीएल मध्ये सर्वात जास्त रन कोणी बनवले | Highest Score in IPL
मॅन ऑफ द मॅच कोण ठरवतो?
आम्ही तुम्हाला मॅन ऑफ द मॅच काय याची माहिती दिली आहे, तरीही जर का तुम्हाला मॅन ऑफ द मॅच कोण ठरवतो हे जाणून घ्यायचे असेल तर त्या साठी ICC किंवा आयपीएलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ठरवले जाते.
आयपीएल मध्ये सगळ्या गोष्टीसाठी एक पॉइंट दिला जातो, जसा कॅच साठी, bowler साठी, चौके मारतो त्या साठी पॉइंट आणि या सगळ्या पॉइंट वरून ठरवले जाते की या मॅन ऑफ द मॅच चां खरा हकदर कोण आहे.
हे पण वाचा: आयपीएल पॉईंट्स टेबल 2022 | Last Year IPL Points Table
आयपीएल मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच कोणाला दिले गेले | Most Man of the Match IPL
AB de Villiers (25 in 184 Matches)
साऊथ आफ्रिकेचा राईट हांड बॅटमन AB de Villiers ला आयपीएल मध्ये सर्वात जात मॅन ऑफ द मॅच ची पदवी देण्यात आली आहे. हा खेळाडू Delhi Daredevils आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर साठी खेळला आहे. त्याने 170 मॅचेस मध्ये सुमारे 5162 रन बनवले आहेत. त्याने आतापर्यंत 25 वेळा मॅन ऑफ द मॅच च खिताब जिंकला आहे. त्याने RCB मध्ये विराट कोहली सोबत मोस्ट रन ची partnership बनवली आहे. तर आयपीएल मध्ये त्याने सुमारे 50 half century आणि 3 century मारल्या आहेत.
हे पण वाचा: TATA IPL 2023: आयपीएलची सर्वोच्च सलामी भागीदारी | Highest Opening Partnership IPL
क्रिस गेल
आयपीएल मध्ये क्रिस हा दुसऱ्या नंबर च सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याला सुमारे 22 वेळा हा खीताब भेटला आहे. त्याने RCB, KKR आणि पंजाब टीम कडून आयपीएल खेळले आहे. त्याच्या आयपीएल करियर मध्ये त्याने 6 शतक आणि 31 अर्धशतक पटकावले आहे. त्याने 2008 पासून आयपीएल खेळायला सुरुवात केली आहे.
हे पण वाचा: IPL Umpire Salary 2023: जाणून घ्या आयपीएल मध्ये अंपायर ची Salary किती असते
रोहित शर्मा
भारताचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्स टीम चां कॅप्टन देखील या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याला सुमारे 18 वेळा मॅन ऑफ द मॅच खिताबने संबोधले गेले आहेत. त्याने आयपीएल करियर ची सुरुवात डेक्कन चार्जेस टीम कडून केली होती परंतु आता सध्या तो मुंबई इंडियन्स टीम च कॅप्टन आहे. त्याने 221 मॅच मध्ये सुमारे 5764 रन बनवले आहे. आणि त्याचा कॅप्टनशीप मध्ये त्याने सुमारे 5 वेळा आयपीएल विजेता ठरवले आहे.
हे पण वाचा: TATA IPL 2023: आयपीएल च्या तिकीट ऑनलाईन बुक कश्या करायच्या | How to book IPL tickets online
डेव्हिड वॉर्नर
अतिशय शांत आणि फायर असलेला साऊथ आफ्रिकेचा खिलाडी डेव्हिड वॉर्नर हा देखील मॅन ऑफ द मॅच मध्ये 4 थ्या क्रमांकावर येत आहे. त्याने 155 मॅचेस मध्ये सुमारे 5668 रन बनवले आहेत ज्यामध्ये त्याने Delhi capitals आणि sunrise Haidrabad सोबत आयपीएल खेळले आहे. आयपीएल 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नर च्या कॅप्टन शिप मध्ये हैदराबाद टीम आयपीएल cup ची विजेता ठरली आहे.
हे पण वाचा: TATA IPL 2023: आयपीएल चा आजचा सामना कसा पाहायचा? | How to watch today’s IPL match?
Ms धोनी
पूर्ण जगात सगळ्यात जास्त आवडला जाणार कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आहे, यानेसुद्धा सगळ्यांत जास्त मॅन ऑफ द मॅच मध्ये 5 वा क्रमांक पटकावला आहे. तर यामध्ये त्याने चेन्नई सुपर किंग कडून खेळून सुमारे 17 वेळा मॅन ऑफ द मॅच जिंकले आहे. धोनी त्याच्या क्रिकेट करियर मध्ये सगळ्यात जास्त सफल कॅप्टन आहे. Ms धोनी च्या कारकीर्दीत चेन्नई सुपर किंग ने 4 आयपीएल cup जिंकले आहे.
हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल च्या इतिहासातील 10 सर्वात महागडे खिलाडी | Most expensive players in IPL
Conclusion
आम्ही आपल्याला या लेखामध्ये आयपीएल च्या इतिहासात सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळाले याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेलच, जर तुम्हाला या माहितीबद्दल काही प्रश्न असणार तर तुम्ही आम्हाला खाली कॉमेंट मध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.
हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi