PBKS Lowest Score in IPL: पंजाब किंग्ज चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर

PBKS Lowest Score in IPL: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉगमध्ये आज आपण या लेखात पंजाब किंग्ज ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर आतापर्यंत कोणत्या टीम ने सर्वात कमी रन काढले याची सुद्धा माहिती जाणून घेऊया.

आता आयपीएल 2023 ची सुरुवात होण्यातच आहे, तर हे आयपीएल सीजन सुरू असताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न येतात त्यातीलच एक म्हणजे आतापर्यंत पंजाब किंग्ज ने सर्वात कमी किती रन काढले? तर चला आता या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.

पंजाब किंग्ज हा एक अतिशय चांगला संघ आहे सोबतच या संघाची कप्तऻनी भारताचे कॅप्टन रोहित शर्मा करतात तर आता या टीमने सर्वात कमी रन किती काढले तर हा सर्वांचा प्रश्न आहे. तर चला संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये जाणून घेऊया.

हे पण वाचा: चेन्नई सुपर किंग चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | CSK Lowest Score in IPL

पंजाब किंग्ज चां आयपीयल मधील आतापर्यंत चा सर्वात कमी स्कोअर किती आहे? | PBKS Lowest Score in IPL

पंजाब किंग्ज चां आयपीयल मधील आतापर्यंत चा सर्वात कमी स्कोअर किती आहे? | PBKS Lowest Score in IPL

PBKS ही टीम सगळ्यात चांगल्या आयपीएल टीम पैकी एक आहे जी की आतापर्यंत एकही वेळा आयपीएल जिंकली नाही आहे. ज्यात पंजाब टीम २ वेळा qualify झाली होती पण आयपीएल जिंकू शकली नाही. PBKS ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये Rising Pune Supergiant समोर 73 रन काढून सर्वात कमी स्कोअर केला आहे. तर 2017 मध्ये Pune स्टेडियम वर झालेल्या आयपीएल मध्ये त्यांच्या द्वारा हा स्कोअर बनवण्यात आला होता.

हे पण वाचा: SRH Lowest Score in IPL: सनराईज हैद्राबाद चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर

पंजाब किंग्ज ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले याची यादि | PBKS Lowest Score in IPL List

तसेच आम्ही तुम्हाला खाली एक टेबल दिला आहे ज्यात आम्ही पंजाब किंग्ज द्वारा आतापर्यंत कोणत्या मॅचेस मध्ये सर्वात कमी स्कोअर करण्यात आला याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असणारच.

हे पण वाचा: मुंबई इंडियन्स चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | MI Lowest Score in IPL

ScoreOversInnsAgainstVenueDate
7315.51RPSPune14 May 2017
8815.11RCBIndore14 May 2018
8813.42RCBBengaluru6 May 2015
92/820.02CSKDurban20 May 2009
95/920.02CSKChennai25 Apr 2015
106/820.01CSKWankhede16 Apr 2021
111/920.01DCDelhi15 Apr 2016
112/820.01CSKWankhede31 May 2008
112/820.01Pune WarriorsDY Patil10 Apr 2011
11520.01DCBrabourne20 Apr 2022
Source: Cricscedule.com

हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi

Conclusion

आम्ही आपल्याला या लेखात पंजाब किंग्ज चां सर्वात कमी स्कोअर किती आहे याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला या माहितीबद्दल अजून कोणती अडचण येत असेल तर तुम्ही या लेखात विचारू शकता आम्ही आपल्याला सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.

FAQs

Q1. PBKS द्वारा आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर करण्यात आला आहे?

नाही आतापर्यंत च्या आयपीएल मध्ये सर्वात कमी स्कोअर हा RCB द्वारा करण्यात आला आहे.

Q2. आतापर्यंतचां पंजाब किंग्ज चां सर्वात कमी स्कोअर किती?

PBKS ने आतापर्यंत 73 हा सर्वात कमी स्कोअर केला आहे.

Q3. PBKS ने आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर कोणाविरुद्ध केला आहे?

सर्वात कमी स्कोअर हा RPS समोर करण्यात आला आहे.

Q4. PBKS ने सर्वात कमी स्कोअर कोणत्या स्टेडियम वर केला आहे?

PBKS द्वारा सर्वात कमी स्कोअर Pune येथील Nehru Stadium वर करण्यात आला आहे.

1 thought on “PBKS Lowest Score in IPL: पंजाब किंग्ज चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर”

Leave a Comment