IPL 2023: 5 खेळाडू जे यंदाच्या IPL ला खेळणार नाही

IPL 2023: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या लेखामध्ये आज आपण या लेखात अश्या 5 खेळाडूंची माहिती देणार आहोत हे या वर्षी आयपीएल नाही खेळणार आहे, तुम्हाला सगळ्यांना या 5 खेळाडूंची कमतरता या आयपीएल मध्ये भासणार आहे.

आयपीएल ल भारतात सन म्हणून साजरा केला जातो, भारतातील प्रत्येक कोपऱ्यात आयपीएल सुरू असताना खेळाडू आणि टीम बद्दल चर्चा सुरू असतात अश्याराच या वेळेस काही दिग्गज खेळाडू आपल्याला 2023 च्या आयपीएल मध्ये खेळताना दिसणार नाही आहे. तर चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती.

हे पाच दिग्गज खेळाडू या वर्षी आयपीएल मध्ये दिसणार नाही (IPL 2023)

1. ऋषभ पंत

ऋषभ पंत

इंडियन क्रिकेट मध्ये छक्के मारणारा एकमात्र खेळाडू ऋषभ पांत या वर्षी तुम्हाला आयपीएल खेळताना नाही दिसणार आहे. कारण मागच्या वर्षी झालेल्या accident मुळे ऋषभ ला खूप जास्त मार लागला आहे त्यामुळे त्याने या वर्षी आराम करण्याचे ठरवले आहे.

परंतु आपल्या सगळ्यांना या वर्षी ऋषभ ची कमतरता भासणार आहे, माहिती नुसार ऋषभ सध्या पूर्ण recover नाही झाला आहे त्यामुळे तो या वर्षीच्या आयपीएल मध्ये दिसणार नाही आहे.

2. काईल जेमिसन

काईल जेमिसन

शानदार खिलाडी आणि न्यूझीलंड चां फास्टर बॉलर सुद्धा या वर्षी आयपीएल मध्ये दिसणार नाही आहे. हा खेळाडू चेन्नई सुपर किंग टीम मध्ये एक फास्ट bowler म्हणुन भूमिका निभावत होता. परंतु पाठीमध्ये असलेल्या दुखापतीमुळे या वर्षी या खेळाडूंची गैरहजेरी लागणार आहे.

पाठीच्या दुखलातीवतीवर उपचार करण्यासाठी त्याला 3-4 महिने रेस्ट घ्यावा लागणार आहे. 28 वर्षाच्या या खेळाडू आयपीएलच्या 9 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहे. आयपीएल 2023 चेन्नई सुपर किंग मध्ये या खेळाडूची कमतरता भासणार आहे.

3.प्रसिद्ध कृष्णा

काईल जेमिसन

राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज या वर्षी 2023 च्या आयपीएल मध्ये भाग घेणार नाही आहे. बेंगळूर मध्ये जन्मलेल्या या खेळाडूने परदेशातही यश मिळवले आहे. त्याने एकदिवसीय सामन्यासाठी 25 विकेट घेतल्या आहे.

पण या वेळेस मनकाच्या ताणतणावाच्या फ्रॅक्चरमुळे प्रक्रिया करावी लागणार आहे, त्यामुळे आयपीएल 2023 मध्ये हा खेळाडू खेळणार नाही आहे. त्याने 51 गेममध्ये 49 विकेट्स घेतल्या आहे. हा खेळाडू टीम मध्ये नसल्याने राजस्थान रॉयल्स ला मोठा धक्का बसणार आहे.

4. जोश लिटल

जोश लिटल

अतिशय वेगवान गोलंदाज जोश लिट्ल या वर्षी दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये दिसणार नाही आहे. हा खेळाडू गुजरात टायटन्स टीम मध्ये एक मुख्य खेळाडू आहे. हा टीम मध्ये नसल्याने टीम ल मोठा धक्का बसला आहे.

जोश सध्या आयलांडमध्ये वैद्यकीय सेवा घेत आहे. डिसेंबर मध्ये जोषला आयपीएल लिलावात 4.4 कोटी ने गुजरात टायटन्स द्वारा खरेदी करण्यात आले आहे. माहितीनुसार काही सामन्यांमध्ये हा खेळाडू डिनर असे हार्दिक पंड्या द्वारा सांगण्यात येत आहे.

5. जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज बॉलर या वर्षी तुम्हाला आयपीएल मध्ये दिसणार नाही आहे. बुमराह त्याच्या दुखापतीमुळे 2022 पासून क्रिकेट खेळताना दिसला नाही आहे. त्याला पाठीच्या फ्रॅक्चरची मोठी हानी झाली आहे.

मुंबई इंडियन्स ल बुमराह ची कमतरता जाणवणार आहे. त्याच्या द्वारा 2023 आयपीएल मुंबई कडून खेळण्याची अपेक्षा केली होती परंतु त्याच्या दुखापतीमुळे तो भाग घेण्यासाठी फीट नाही आहे.

Conclusion

आता आम्ही तुम्हाला या लेखामध्ये आयपीएल 2023 न खेळणाऱ्या 5 खेळाडूंची माहिती दिली आहे. जर तुम्हाला या माहितीबद्दल अजून कोणती आशंका असेल तर तुम्ही आम्हाला खाली कॉमेंट करून कळवू शकता. जर माहिती आवडली असेल तर आमच्या पोस्ट ल शेअर करा.

Also Read

2 thoughts on “IPL 2023: 5 खेळाडू जे यंदाच्या IPL ला खेळणार नाही”

Leave a Comment