RCB Lowest Score in IPL: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉगमध्ये आज आपण या लेखात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर आतापर्यंत कोणत्या टीम ने सर्वात कमी रन काढले याची सुद्धा माहिती जाणून घेऊया.
आता आयपीएल 2023 ची सुरुवात होण्यातच आहे, तर हे आयपीएल सीजन सुरू असताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न येतात त्यातीलच एक म्हणजे आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने सर्वात कमी किती रन काढले? तर चला आता या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा एक अतिशय चांगला संघ आहे सोबतच या संघाची कप्तऻनी भारताचे पूर्व कॅप्टन विराट कोहली करतात तर आता या टीमने सर्वात कमी रन किती काढले तर हा सर्वांचा प्रश्न आहे. तर चला संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये जाणून घेऊया.
हे पण वाचा: चेन्नई सुपर किंग चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | CSK Lowest Score in IPL
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चां आयपीयल मधील आतापर्यंत चा सर्वात कमी स्कोअर किती आहे? | RCB Lowest Score in IPL
RCB ही टीम सगळ्यात चांगल्या आयपीएल टीम पैकी एक आहे जी की आतापर्यंत एकही वेळा आयपीएल जिंकली नाही आहे. RCB ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये Kolkata Knight Riders समोर ४९ रन काढून सर्वात कमी स्कोअर केला आहे. तर 2017 मध्ये इडन गार्डन स्टेडियम वर झालेल्या आयपीएल मध्ये त्यांच्या द्वारा हा स्कोअर बनवण्यात आला होता.
हे पण वाचा: SRH Lowest Score in IPL: सनराईज हैद्राबाद चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले याची यादि | RCB Lowest Score in IPL List
तसेच आम्ही तुम्हाला खाली एक टेबल दिला आहे ज्यात आम्ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोर द्वारा आतापर्यंत कोणत्या मॅचेस मध्ये सर्वात कमी स्कोअर करण्यात आला याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असणारच.
हे पण वाचा: मुंबई इंडियन्स चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | MI Lowest Score in IPL
S.No | Score | Against | Ground | Date | Result |
---|---|---|---|---|---|
01 | 49/10 | Kolkata Knight Riders | Kolkata | 23-04-2017 | KKR Won by 82 Runs |
02 | 68/10 | Sunrisers Hyderabad | Mumbai | 23-04-2022 | SRH Won by 9 Wickets |
03 | 70/10 | Chennai Super Kings | Chennai | 23-03-2019 | CSK Won by 7 Wickets |
04 | 70/10 | Rajasthan Royals | Abu Dhabi | 26-04-2014 | RR Won by 6 Wickets |
05 | 82/10 | Kolkata Knight Riders | Bengaluru | 18-04-2008 | KKR Won by 140 Runs |
06 | 87/10 | Chennai Super Kings | Port Elizabeth | 20-04-2009 | CSK Won by 92 Runs |
07 | 92/10 | Kolkata Knight Riders | Abu Dhabi | 20-09-2021 | KKR Won by 9 Wickets |
08 | 96/9 | Rising Pune Supergiant | Pune | 29-04-2017 | RPS Won by 61 Runs |
09 | 105/10 | Rajasthan Royals | Centurion | 07-05-2009 | RR Won by 7 Wickets |
10 | 109/10 | Punjab Kings | Dubai | 24-09-2020 | PK Won by 97 Runs |
हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi
Conclusion
आम्ही आपल्याला या लेखात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चां सर्वात कमी स्कोअर किती आहे याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला या माहितीबद्दल अजून कोणती अडचण येत असेल तर तुम्ही या लेखात विचारू शकता आम्ही आपल्याला सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.
FAQs
Q1. RCB द्वारा आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर करण्यात आला आहे?
आतापर्यंत च्या आयपीएल मध्ये सर्वात कमी स्कोअर हा RCB द्वारा करण्यात आला आहे.
Q2. आतापर्यंतचां रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चां सर्वात कमी स्कोअर किती?
RCB ने आतापर्यंत 49 Run हा सर्वात कमी स्कोअर केला आहे.
Q3. RCB ने आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर कोणाविरुद्ध केला आहे?
सर्वात कमी स्कोअर हा Kolkata Knight Riders समोर करण्यात आला आहे.
Q4. RCB ने सर्वात कमी स्कोअर कोणत्या स्टेडियम वर केला आहे?
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर द्वारा सर्वात कमी स्कोअर Kolkata येथील Eden Gardens वर करण्यात आला आहे.
Delhi Capitals Lowest Score in IPL: दिल्ली कॅपिटल्स चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर
It’ѕ greаt that yyou are getting ideas fгom tyis piece of writing ass well аs from οur dialogue made ɑt thiѕ place.