SRH Lowest Score in IPL: सनराईज हैद्राबाद चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर

SRH Lowest Score in IPL: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉगमध्ये आज आपण या लेखात सनराईज हैद्राबाद ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर आतापर्यंत कोणत्या टीम ने सर्वात कमी रन काढले याची सुद्धा माहिती जाणून घेऊया.

आता आयपीएल 2023 ची सुरुवात होण्यातच आहे, तर हे आयपीएल सीजन सुरू असताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न येतात त्यातीलच एक म्हणजे आतापर्यंत सनराईज हैद्राबाद ने सर्वात कमी किती रन काढले? तर चला आता या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.

सनराईज हैद्राबाद हा एक अतिशय चांगला संघ आहे सोबतच या संघाची कप्तऻनी दक्षिण अफ्रीका चे ऐडन मार्कराम करतात तर आता या टीमने सर्वात कमी रन किती काढले तर हा सर्वांचा प्रश्न आहे. तर चला संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये जाणून घेऊया.

हे पण वाचा: चेन्नई सुपर किंग चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | CSK Lowest Score in IPL

सनराईज हैद्राबाद चां आयपीयल मधील आतापर्यंत चा सर्वात कमी स्कोअर किती आहे? | SRH Lowest Score in IPL

सनराईज हैद्राबाद चां आयपीयल मधील आतापर्यंत चा सर्वात कमी स्कोअर किती आहे? | SRH Lowest Score in IPL

SRH ही टीम सगळ्यात चांगल्या आयपीएल टीम पैकी एक आहे जी की आतापर्यंत फक्त एक वेळा आयपीएल जिंकली आहे. ज्यात 2016 च्या मोसमात सनरायझर्सने फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 धावांनी पराभव करून आयपीएल cup ची विजेता ठरली आहे. SRH ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये मुंबई इंडियन्स समोर 96 रन काढून सर्वात कमी स्कोअर केला आहे. तर 2019 मध्ये Rajiv Gandhi International Stadium वर झालेल्या आयपीएल मध्ये SRH द्वारा हा स्कोअर बनवण्यात आला होता.

हे पण वाचा: मुंबई इंडियन्स चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | MI Lowest Score in IPL

सनराईज हैद्राबाद ने आतापर्यंत च्या आयपीएल सीजन मध्ये सर्वात कमी किती रन काढले याची यादि | SRH Lowest Score in IPL List

तसेच आम्ही तुम्हाला खाली एक टेबल दिला आहे ज्यात आम्ही सनराईज हैद्राबाद द्वारा आतापर्यंत कोणत्या मॅचेस मध्ये सर्वात कमी स्कोअर करण्यात आला याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असणारच.

ScoreOversInnsAgainstVenueDate
9617.42MIHyderabad (Deccan)6 Apr 2019
11320.01MIHyderabad (Deccan)17 May 2015
11419.52KXIPDubai (DSC)24 Oct 2020
115/820.01KKRDubai (DSC)3 Oct 2021
11618.52DCHyderabad (Deccan)14 Apr 2019
118/820.01LSGHyderabad (Deccan)26 Apr 2016
11818.41MIWankhede24 Apr 2018
119/820.01Pune WarriorsPune17 Apr 2013
120/720.02KXIPSharjah25 Sep 2021
12119.22KXIPSharjah22 Apr 2014
Source: Cricscedule.com

हे पण वाचा: IPL 2023: आयपीएल चे नवीन अध्यक्ष व प्रेसिडेंट कोण | IPL Chairman & President Details in Marathi

Conclusion

आम्ही आपल्याला या लेखात सनराईज हैद्राबाद चां सर्वात कमी स्कोअर किती आहे याची माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला या माहितीबद्दल अजून कोणती अडचण येत असेल तर तुम्ही या लेखात विचारू शकता आम्ही आपल्याला सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.

FAQs

Q1. SRH द्वारा आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर करण्यात आला आहे?

नाही आतापर्यंत च्या आयपीएल मध्ये सर्वात कमी स्कोअर हा RCB द्वारा करण्यात आला आहे.

Q2. आतापर्यंतचां सनराईज हैद्राबाद चां सर्वात कमी स्कोअर किती?

सनराईज हैद्राबाद ने आतापर्यंत 96 हा सर्वात कमी स्कोअर केला आहे.

Q3. सनराईज हैद्राबाद ने आतापर्यंत सर्वात कमी स्कोअर कोणाविरुद्ध केला आहे?

सर्वात कमी स्कोअर हा MI समोर करण्यात आला आहे.

Q4. सनराईज हैद्राबाद ने सर्वात कमी स्कोअर कोणत्या स्टेडियम वर केला आहे?

सनराईज हैद्राबाद द्वारा सर्वात कमी स्कोअर Rajiv Gandhi International Stadium, Uppal, Hyderabad वर करण्यात आला आहे.

1 thought on “SRH Lowest Score in IPL: सनराईज हैद्राबाद चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर”

Leave a Comment