आजचा आयपीएल मॅच टॉस कसा पाहायचा? | How to watch today’s IPL match toss?

TATA IPL 2023: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉगमध्ये आज आपण तुम्हाला या लेखात today ipl match toss बद्दल माहिती सांगणार आहों. जसे की तुम्हा सगळ्यांना माहिती तर आहेच सध्याच्या परस्थितीमध्ये आयपीएल ची सुरुवात होत आहे त्यामुळे बहुतांश लोग आजचा टॉस कोणाचा होईल याची माहिती घेणार आहे तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

आयपीएल 2023 ची सुरुवात होण्यातच आहे ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहे. आयपीएल सुरू असताना बहुतांश लोकांना आज कोणत्या संघाने टॉस जिंकला हे पाहायचे असते. पण काही कामात असल्यामुळे ते टॉस पाहू शकत नाही परंतु आज आम्ही आपल्याला सांगणार आहे की टॉस कोणी जिंकला हे कसे पाहायचे.

हे पण वाचा: चेन्नई सुपर किंग चां आयपीयल मधील आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर | CSK Lowest Score in IPL

आयपीएल टॉस म्हणजे काय?

आयपीएल टॉस म्हणजे काय?

आपल्या सगळ्यांना सांगू इच्ची आयपीएल मध्ये एका मॅच मध्ये 2 संघ खेळतात आता या संघात सर्वात आधी फलंदाजी कोण करेल किंवा बॉलिंग कोण करेल या साठी टॉस केला जातो. आता जर कोणत्या संघाने टॉस जिंकlaa तर तो स्वतःच बॉलिंग करायची की बॅटिंग हे ठरवू शकतो. आता आपण जाणून घेऊ की हा टॉस कसा पाहायचा.

हे पण वाचा: आयपीएल मधील सर्वात जास्त “मॅन ऑफ द मॅच” अवार्ड विजेता | Most Man of the Match IPL Winner

Today IPL match toss

IPL मॅच चां टॉस हा दोन संघाच्या कॅप्टन समोर केला जातो, यामध्ये एक coin वरते फेकून त्याची एक बाजू ओळखावी लागते. आता हा टॉस मॅच सुरू होण्याच्या 15 आधी होतो. आपण ज्या चॅनल वर आयपीएल मॅच लाईव्ह बघत असाल तिथेच आपण टॉस सुद्धा लाईव्ह पाहू शकतो.

परंतु काही वेळेस तुम्ही टॉस कोणी जिंकला हे पाहायचे विसरता, जर तुम्हाला आजच्या मॅच च टॉस कोणी जिंकला तर आपण सोप्या पद्धतीने गूगल वर Today IPL match toss असे लिहून सर्च करू शकता तर तुम्हाला आजच्या आयपीएल मॅच चां टॉस कोणी जिंकला हे समजते.

हे पण वाचा: आयपीएल पॉईंट्स टेबल 2022 | Last Year IPL Points Table

Conclusion

आम्ही तुम्हाला या लेखात Today ipl match toss बद्दल माहिती दिली आहे आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असणार, जर तुम्हाला या माहितीबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून सांगू शकता, धन्यवाद.

हे पण वाचा: TATA IPL 2023: आयपीएल चा आजचा सामना कसा पाहायचा? | How to watch today’s IPL match?

Leave a Comment